Breaking News

Monthly Archives: December 2021

माथेरानमध्ये पोलीस व्हॅनला परवानगी देण्याची गरज

कर्जत : विजय मांडे माथेरान हे जगभरातील पर्यंटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. तेथे बारमाही पर्यंटकांची वर्दळ असते. हे एकमेव पर्यटनस्थळ असे आहे की जिथे मोटार वाहनांना बंदी आहे. ब्रिटिशाचे कायद्याचे पालन आजही तेथे केले जाते. 2003 साली माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ अग्निशमन दलाची गाडी व …

Read More »

मुरूडमध्ये महावितरण, बीईईच्या गो इलेक्ट्रिक रोड शोला प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यक आहे. महावितरणकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्ससाठी अत्यंत माफक दरात वीज उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून पर्यावरणस्नेही झाले पाहिजे, असे प्रतिपादन महावितरणचे प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत यांनी येथे केले. महावितरण आणि ब्युरो ऑफ एनर्जी इफिसीएनसी(बीईई) यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

चोरीस गेलेला 60 लाखांचा मुद्देमाल रायगड पोलिसांनी मूळ मालकांना केला परत

अलिबाग : प्रतिनिधी चोरीच्या प्रकरणात जप्त केलेला  60 लाख रुपयांचा  मुद्देमाल रायगड पोलिसांनी 29 मुळ मालकांना परत केला. यात सोन्याचे दागिने, मोबईल, वाहने आदीचा  समावेश आहे. रायगड पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात शुक्रवारी (दि. 17) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात देण्यात आला. या कार्यक्रमास कोकण परीक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक …

Read More »

द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात

एक ठार; तिघे गंभीर जखमी खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील मुंबई मार्गिकेवर गुरुवारी (दि. 16) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा अपघात झाला. त्यात अफकॉन कंपनीचा कर्मचारी ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात महामार्गाच्या विस्तारीकरणाचे …

Read More »

माथेरानला मिळणार पशुवैद्यकीय रुग्णवाहिका

केंद्रीय मंत्र्यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्वासन कर्जत : प्रतिनिधी माथेरानमधील घोड्यांवर तात्काळ उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन   केंद्रीय पशुधन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रूपात यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे अश्व तसेच अश्वमालकांना दिलासा मिळाला आहे. मोटार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. …

Read More »

म्हसळ्यात गोवंश चोरीची घटना

म्हसळा : प्रतिनिधी चरायला सोडलेला बैल रात्री ठरल्या वेळी घरी न आल्याने शेतकरी सदानंद गोविंद काते (वय 48, रा. सावर, ता. म्हसळा) यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हकीगत ऐकली, पण पोलिसांनी चोरीची नोंद न केल्याने काते यांनी शहर व तालुका हिंदू समाजाच्या अध्यक्षांकडे आपले गार्‍हाणे मांडले. त्यांनी आग्रह धरल्यामुळे म्हसळा पोलिसांनी …

Read More »

समाजाची मुलींविषयीची मानसिकता बदलली पाहिजे -पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे

मुरूड : प्रतिनिधी एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानात क्रांती होताना दिसत आहे, मात्र मुली-महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. समाजाने मुली-महिलांविषयीची मानसिकता बदलली तरच त्या सुरक्षित राहू शकतील, असे प्रतिपादन मुरूडच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे यांनी येथे केले. मुरूडमधील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे …

Read More »

भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ

म्हसळा नगरपंचायत निवडणूक म्हसळा : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आठ उमेदवार उभे केले असून, त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (दि. 16) ग्रामदैवत श्री धावीर देव महाराज यांना श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. म्हसळा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवीत आहे. त्यासाठी भाजपने संतोष पानसरे (प्रभाग क्रमांक …

Read More »

दत्त जयंती विशेष : विष्णूचा दत्तात्रेय अवतार

दत्तात्रेय हा शब्द ‘दत्त’ व ‘अत्रेय’ अशा दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘अत्रेय’ म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत, मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता …

Read More »

बॉडी बिल्डर्स असोसिएशनची बैठक

पनवेल ः वार्ताहर रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनची सर्वसाधारण बैठक अध्यक्ष प्रमोद भिंगारकर यांच्या नेतृत्वात नुकतीच झाली. या बैठकीत आगामी रायगड श्री स्पर्धा, नवोदितांच्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यात आली, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू पाठविण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा ठराव करण्यात आला. या …

Read More »