महिला गटात अलिबागची बाजी अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथे स्व. मधुकर ठाकूर क्रीडा नगरीत घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या गटात सेव्हन स्टार बोर्ली-मांडला (ब) संघाने आणि महिला गटात सेंट मेरीज हायर सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबागने आद्य सप्लायर्स चषक …
Read More »Yearly Archives: 2021
बार कौन्सिलचे अॅड. गजानन चव्हाण यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे सत्कार
पनवेल : प्रतिनिधी बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अॅड. संग्राम देसाई यांनी सोमवारी (दि. 21) रोजी पनवेल कोर्टाला भेट दिली असता त्यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अॅड. संग्राम देसाई …
Read More »किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा; रायगडचा संघ बाद फेरीत
परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणीसह पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांच्या संघांनी 32व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही गटांत बाद फेरी गाठली, तर सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनी किशोरी आणि सातारा, जालना नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, हिंगोली व जळगाव यांनी किशोर …
Read More »दिल्ली येथील सोहळ्यात हर्षला तांबोळी यांना दोन पुरस्कार
पनवेल : बातमीदार डायडम मिसेस इंडिया लेगसी 2021 या स्पर्धेत नवी मुंबई-पनवेल येथील हर्षला योगेश तांबोळी यांना पीपल चॉईस हा किताब आणि ब्युटी विथ पर्पज हा ताज असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. डायडम मिसेस इंडिया लेगसी ही सौंदर्य स्पर्धा दिल्ली येथे नुकतीच …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी आणि राष्ट्रीय गणितोत्सव
उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 20) संत शिरोमणी गाडगे महाराजांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यासोबत राष्ट्रीय गणितोत्सव साजरा करण्यात आला. विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, एस. जी. म्हात्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख …
Read More »उरण महाविद्यालयाच्या वतीने चिरनेर येथे ग्रंथालयाची स्थापना
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. चिरनेर हे महाविद्यालयाचे दत्तक गाव आहे. या गावात महाविद्यालयाच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. या वेळी …
Read More »खोपटे नवेनगर क्षेत्राबाबत ग्रामस्थांनी घेतली माहिती
उरण : वार्ताहर नैना खोपटा टाऊन प्लॅनिंगच्या ऑफीसर प्रांजली केणी यांच्यासोबत खोपटा टाऊन प्लॅनिंगबाबत उरणमधील नागरिक, ग्रामस्थांनी माहिती घेतली. त्यांनी प्लॅनिंगची माहिती मिळावी याबाबत निवेदनही दिले. खोपटा टाऊन प्लॅनिंग हे 32 गावातील गावाकर्यांना विश्वासात घेऊन करायचे आहे. उदाहरणार्थ गावात रस्ते, मैदान, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, हॉस्पिटल, गटारे या सुविधा गावाकर्यांनी सुचवायच्या …
Read More »विक्रांत पाटील यांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा
पनवेल : बातमीदार प्रभाग 18 चे कार्यतत्पर नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील हे नेहमीच विकासकामे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यासाठी कार्यरत असतात. प्रभागातील काही महत्त्वपूर्ण विकासकामांचा लोकार्पण सोहळा ठाणा नाका रोड येथे झाला. ठाणा नाका रोड वरील काही सोसायट्यांना जाणार्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटची संख्या कमी असल्यामुळे या भागात थोडासा अंधार पडत होता. …
Read More »नवीन पनवेल येथे आरोग्य शिबिर
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 17, नवीन पनवेल, सेक्टर 13 येथे भव्य स्वरूपात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येत उपस्थित राहून आरोग्याची तपासणी करून घेतली. या वेळी प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, नगरसेविका अॅड. वृषाली जितेंद्र …
Read More »Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More »