Breaking News

Yearly Archives: 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलादपुरात सुशासन सप्ताहाचा शुभारंभ

पोलादपूर : प्रतिनिधी आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियान अंतर्गत पोलादपुरात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 24) करण्यात आला. या वेळी तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवस विविध सेवा म्हणून  नगरपंचायतीच्या ठाकरे सभागृहात विविध योजनांची शिबिरे आयोजित करण्यात …

Read More »

मुरूडमधील चोरढे शाळेत पालकांचे श्रमदान; परिसर स्वच्छता व परसबाग निर्मिती

रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील चोरढे येथील राजिप शाळेत पालकांच्या श्रमदानातून शाळा व परिसर स्वच्छता, तसेच परसबाग निर्मिती करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत चोरढे शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे 35 पालक सहभागी झाले होते. त्यांनी श्रमदानाने शाळा व …

Read More »

सुधागड पालीत स्त्रीमुक्ती दिन साजरा; भीमयान दिनदर्शिकेचे झाले प्रकाशन

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका बौद्धजन पंचायततर्फे पालीतील बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात नुकताच मनुस्मृती दहन व स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. सुप्रीम कमिटीचे अध्यक्ष मंगेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या अनघा भातणकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेच्या वतीने भीमयान दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. महिला कमिटी अध्यक्ष रोहिणी …

Read More »

भीमाशंकर रस्त्यासाठी संघर्ष समिती सरसावली!; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घालणार साकडे

कर्जत : बातमीदार चाकण भागातील परिसर मुंबईला जवळ करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा पनवेल-कशेळे-भीमाशंकर या प्रस्तावित राज्य मार्गाचे काम जलदगतीने व्हावे, या मागणीसाठी भीमाशंकर घाटरोड संघर्ष समिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे. पनवेल-नेरे-कोठिंबे-वांद्रे-भीमाशंकर-मंचर असा नवीन राज्यमार्ग प्रास्तवित आहे. मात्र त्याचे काम धीम्यागतीने सुरू आहे. या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा …

Read More »

मंगेश म्हसकर उपसरपंच झाल्याने नेरळकरांच्या आशा पल्लवित

रायगड जिल्ह्यात सर्वात मोठे आर्थिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत म्हणून नेरळचा उल्लेख केला जातो. या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर आता भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांची निवड झाली आहे. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणार्‍या म्हसकर यांना उपसरपंच पदाची संधी मिळाल्याने ते आपल्या अनुभवाच्या जोरावर नेरळकरांना भेडसावणार्‍या विविध समस्या सोडविण्यात यशस्वी …

Read More »

कोरोनाविरुद्ध आणखी एक पाऊल

देशात कोविड-19 विषाणूनंतर आता नवा उत्प्रेरक ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी नवनव्या नियमावली लागू होत असताना दुसरीकडे सातत्याने उपाययोजनाही केल्या जात आहेत. नागरिक सुरक्षित राहणे ही त्यामागची भावना आहे. ज्येष्ठ, प्रौढ आणि 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होऊन देशाने …

Read More »

देता, देता इतुके द्यावे… देणार्‍याने ‘रामशेठ’ व्हावे…

आज एका वेगळ्या विषयावर लिहीत आहे. 27 डिसेंबरला सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज संकुलात एका भव्य इमारतीचे लोकार्पण होत आहे. 50 वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेत पदवीधर झालेले, नंतर शिक्षक झालेले, नंतर व्यावसायिक झालेले, नंतर राजकारणात आलेले, पण राजकारण अंगाला चिकटवून न …

Read More »

Avast VPN Assessment

Avast VPN is a great alternative if you are worried about privacy. The software program works as promoted, and the provider’s telephonic support is very receptive. It also has a extensive help section on its website. The downside of Avast VPN is the fact it does not give live chat …

Read More »

Top VPN Assessment

To be as a top rated VPN review, a website needs to have a wide range of features and cover https://www.topvpnnow.com/roblox-error-code-267-easy-solution each and every one aspects of VPN technology. Such a review will make it simpler for users without preceding IT understanding to understand the purpose of every characteristic and …

Read More »

What Is Hacking?

Hacking is the unauthorized admittance of someone or something to a system. Even though the term is normally associated with destructive activities, this always signify someone is attempting to eradicate a system. The term is also used to refer to a verb that predates pcs and digital systems. It refers …

Read More »