नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेकरीता डॉक्टर व इतर कर्मचारी मनुष्यबळ पुरविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. भगत यांनी दिलेल्या …
Read More »Yearly Archives: 2021
गरजवंताना मोफत रिक्षा सेवा सुरू
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्ताने, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लॉकडाऊनमध्ये गरजवंत नागरिकांना घरी जाण्यासाठी मोफत रिक्षा सेवा देण्यात येत आहे. या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ही सेवा नागरिकांसाठी सुस् झाली असून गरजवंतांनी या सेवेचा …
Read More »पनवेल, उरणमध्ये शुकशुकाट
वीकेण्ड लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद; ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेलमध्ये शासनाने जाहीर केलेल्या दोन दिवसाच्या वीकेण्ड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी बाहेर न पडता घरीच बसण्याचा निर्णय घेतलेला दिसला. नवीन पनवेलमध्ये खांदेश्वर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावून विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत …
Read More »सलून व ब्युटीपार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी
रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे माणगाव तहसीलदारांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी मिनी लॉकडाऊनच्या काळात सलून व ब्युटीपार्लर चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे माणगांव तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केली आहे. यामध्ये सलून, स्पा, ब्यूटी पार्लर यांच्यावरदेखील बंदी घालण्यात …
Read More »गजबजणारा रायगड जिल्हा वीकेण्डला सुना सुना!
वीकेण्ड लॉकडाऊनला कर्जतमध्ये प्रतिसाद कर्जत : प्रतिनिधी शनिवार आणि रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने एरव्ही कर्जत शहरातील गजबजलेले रस्ते शनिवारी (दि. 10) एकदम निर्मनुष्य दिसत होते. नेहमीच फेरीवाल्यांनी गराडा घातलेल रस्ते कमालीचे मोठे दिसत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व व्यवहार बंद होते. कर्जत तालुक्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा उच्चांक …
Read More »पशु-पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी उरणच्या स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार
उरण : वार्ताहर दिवसेंदिवस तापमानात झालेल्या वाढीमुळे पक्षी आणि प्राण्यांना पाण्याचा तुटवढा भासू लागला आहे. त्यामुळे त्यांची तहान भागविण्यासाठी वन्यजीव निसर्ग संस्था आणि वनविभाग एकत्र येऊन जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत खुले करून पाणवठे तयार करण्याचा माणस आखला आहे. त्याची सुरुवात चिरनेरच्या पोंडा परिसरातील पेरीच्या पाण्याच्या ठिकाणापासून करण्यात आली. मागील महिन्यात …
Read More »केंद्रीय पथकाकडून रायगडात पाहणी; कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा
अलिबाग : जिमाका वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तसेच आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या द्विसदस्यीय पथकाने शुक्रवारी (दि. 9) जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. डॉ. साहिल दिवाण व डॉ. प्रवीण हे या पथकाचे सदस्य होते. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, …
Read More »रोहा 26 गाव योजनेतील पाणीपुरवठा खंडित; महिलांचे हाल
रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेतून लाभार्थी गावांना पाणी मिळत नसल्याने तेथील महिलांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या योजनेतील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत असून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनचे हत्यार उपसणार असल्याचे बोलले जात आहे. रोहा तालुक्यातील पडम, खारापटी, निडी, कोपरा, भातसई, झोळांबे, लक्ष्मीनगर, …
Read More »राज्यातील जनतेला वार्यावर सोडलेय; भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा ठाकरे सरकारवर आरोप
मुंबई : प्रतिनिधी कोरोना लसीच्या कमतरतेवरून राज्य सरकार केंद्रावर करत असलेल्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील जनतेला वार्यावर सोडलेय, फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा टोला ही त्यांनी लगावला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील एका …
Read More »बैलगाडीच्या चाकाची कुरकुर झाली कमी!
माणगाव : सलीम शेख कधीकाळी ग्रामीण भागात प्रगतीचे चाक फिरविणार्या बैलगाडीचे प्रमाण सध्या खूपच कमी झाले असून, आता गावा गावात अवघ्या काही बैलगाड्या उरल्या आहेत. चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या प्रगतीचे चाक गतिमान झाले. विशेषत: शेती आधारित व्यवसायाला बैलगाडीने गती दिली. अनेक शतके शेतीचा भार सांभाळणारी, प्रवासी व सामानसुमानाची ने-आण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper