Breaking News

Yearly Archives: 2021

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट

मुंबई ः पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे 200 बेड उपलब्ध करून या रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांनी गुरुवारी आरोग्यमंत्री …

Read More »

पेणमध्ये कोरोना रुग्णांना जलद सेवा, ऑक्सिजन बेड मिळावेत

आमदार रविशेठ पाटील यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र पेण : प्रतिनिधी पेणमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, या रुग्णांना जलद औषधोपचार व ऑक्सिजन बेडची सेवा मिळावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेणमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता उपचाराअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत …

Read More »

घरगुती लोणचे बनविण्यासाठी कैरीला मागणी वाढली

उरण : वार्ताहर पावसालाजवळ आला की चार महिने पुरेल असा लाल तिखट मसाला, पापड, कडधान्य व चवीसाठी घरगुती लोणचे आदी वस्तूंचा साठा महिला वर्ग करीत असतात. त्यामुळे आंब्याचे लोणचे बनविण्यासाठी कैरीला मागणी वाढली असून महिला वर्ग कैरी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. उरणमध्ये सीटीझन हायस्कूल, सोनाली शॉपिंग, गांधी चौक, राजपाल …

Read More »

रिसमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने

मोहोपाडा : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी रिस येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या कार्यालयात साधेपणाने साजरी करण्यात आली. कोविड-19च्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रिस व रसायनी परीसरात साधेपणाने साजरी करण्यात आली. रिस कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या …

Read More »

उरणमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू

उरण : वार्ताहर उरणमध्ये लसींचा साठा संपल्यामूळे बंद झालेले लसीकरण पुन्हा सुरू झाल आहे. उरण मध्ये 600 कोविशिल्ड व 100 कोवॅक्सिनचा साठा उपलब्ध आहे, तर तो साठा संपत आल्यास दररोज आलिबागमधून आणण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी सांगितलेे. गेले दोन ते तीन दिवस …

Read More »

परीक्षांचे दिवस

सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने पेच निर्माण झाला आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा घेतल्यास कॉलेजप्रवेशाचे वेळी आपली मुले मागे पडून त्यांच्यावर अन्याय होईल अशी भीती शिक्षक व पालक व्यक्त करत आहेत. अंतर्गत मूल्यमापन व ते पसंत न पडल्यास पुढे जेव्हा शक्य होईल तेव्हा परीक्षा असा पर्याय सीबीएसईने दहावीकरिता निवडला …

Read More »

नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घसरला; एप्रिलमध्ये रुग्णवाढ कायम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यात आणखी भर म्हणजे कोरोनामुक्तीचा दर हा 96 टक्क्यांवरून 84 टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या 14 दिवसांत दररोज कोरोनाबाधित होणार्‍यांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाणही कमी आहे. एप्रिल महिन्यात नव्या रुग्णांची संख्या 14,285 वाढली, …

Read More »

Widoki Brokera

Content Prokuratorzy Proszą Barra O Unieważnienie Notatki W Sprawie Nieprawidłowości W Liczeniu Głosów W Usa Nasze Opinie O Serwisie Internetowym Lexatrade Jak Nie Dać Się Oszukać W Tradeallcrypto Opinie O Tradeallcrypto; Czy Warto Inwestować? Czy Tokenexus Jest Bezpieczny? Poznajcie Nasze Opinie! Post Navigation W czasach, kiedy coraz więcej naszych aktywności …

Read More »

वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ः महाराष्ट्र बाद फेरीत

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राने ह गटातील शेवटच्या सामन्यात उत्तरांचलचा 39-14 असा लीलया पराभव करीत 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत धडक दिली. महाराष्ट्राची बाद फेरीतील पहिली लढत केरळ संघाशी होईल. उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय बंदिस्त क्रीडा संकुलात ही स्पर्धा खेळली जात आहे. महाराष्ट्राने …

Read More »

आचारसंहिता भंगप्रकरणी विराट दोषी

मुंबई ः प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात बाद झाल्यानंतर कोहली रागात होता. या वेळी त्याने ड्रेसिंग रुमकडे परतताना जाहिरातीच्या फलकावर बॅट मारली व नंतर बॅटने खुर्ची उडवली. याची गंभीर दखल घेत मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी …

Read More »