Breaking News

Yearly Archives: 2021

खोपोलीत भाजपचे किर्ती ओसवाल यांच्याकडून पाणपोईची व्यवस्था

खालापूर : प्रतिनिधी भाजप व्यापारी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा  यशस्वी उद्योजक किर्ती चंपालाल ओसवाल यांच्या संकल्पनेतून खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेत उभारण्यात आलेल्या पाणपोईचे लोकार्पण सोमवारी (दि. 15) भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. या ठिकाणी …

Read More »

संस्कारित पिढीच्या निर्मितीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -राज नहर

खोपोली : प्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीत महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणे, पाल्यांवर संस्कार करणे ही जबाबदारी घरच्या महिलांवर येऊन पडली असल्याचे प्रतिपादन खोपोली इन्हरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा राज नहर यांनी येथे केले. जागतीक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 15) …

Read More »

सुधागडातील गावे, वाड्या, वस्त्या अंधारात

वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने तोडली पथदिव्यांची जोडणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ग्राहकांकडे सुमारे साडेसहा कोटींची वीज बिल थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी महावितरणने तालुक्यातील 33ग्रामपंचायती आणि पाली नगरपंचायतीच्या पथदिव्यांची जोडणी तोडली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून तालुक्यातील 99 गावांसह वाड्या,वस्त्यांमधील रस्त्यांवर अंधार आहे. अशा वेळी मालमत्ता व जिविताच्या संरक्षणाचे …

Read More »

नागोठण्यात लोककलेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती

नागोठणे : प्रतिनिधी रोहे येथील स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था आणि राजिप आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे परिसरात ठिकठिकाणी लोककलेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.  नागोठणे शहरात एसटी बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच वाकणनाका येथे मी जबाबदार, कोविड लस सुरक्षित आहे, कोरोना अजून संपलेला नाही, मास्क वापरा, सुरक्षित अंतर …

Read More »

कर्जतमधील 12 शाळांना संगणक साहित्य भेट

कर्जत : बातमीदार सर्व मनोकामना सिद्धी साई मंदिर अंतर्गत चेस्ट कौन्सिल ऑफ इंडिया आणि ओम ज्वेलर्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पाथरज (ता. कर्जत) केंद्रातील 12 प्राथमिक शाळांना संगणक साहित्य भेट देण्यात आले.तसेच धोत्रे, धोत्रेवाडी आणि तुंगी या गावांतील विद्यार्थ्यांना 15 अँड्रॉईड एलईडी टीव्ही, तीन वायफाय, लेजर प्रिंटर आणि एक …

Read More »

महावितरणची मुरूडमध्ये वीज बिल वसुली मोहीम

मुरुड : प्रतिनिधी कोरोना काळातील वीज बिल वसुलीसाठी महावितरणने मुरूड तालुक्यात मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील सुमारे 25हजार ग्राहकांकडे साडेसहा कोटी रुपयांची वीज थकबाकी असून, ग्राहकांच्या थंड प्रतिसादामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे. महावितरणचे मुरूड तालुक्यात 20 हजार घरगुती ग्राहक असून, त्यांच्याकडून एक कोटी 75 लाख इतकी थकबाकी येणे …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पुलावरून एसटी बसेसची वाहतूक करावी

नगरसेविका दर्शना भोईर यांची आगारप्रमुखांकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील एसटी बस स्टॅण्डकडे जाणार्‍या प्रमुख मार्गावरील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीतील नागरिकांच्या सुरक्षेकडे नगरसेविका दर्शना भोईर यांनी एसटी आगारप्रमुखांचे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील एसटी बस स्टॅण्डकडे …

Read More »

नवीन घरकुलांचा गृहप्रवेश आणि शुभारंभ

नवीन पनवेल ः प्रतिनिधी पोयंजेवाडी येथे नवीन घरकुलाचा गृहप्रवेश आणि शुभारंभ पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते आणि सरपंच जगदिश नामदेव मते यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत पोयंजेमध्ये पोयंजेवाडी येथे महाआवास योजनेंतर्गत अदिम आवास घरकुल योजनेमधून नीलम पांडुरंग कातकरी व सुश्मिता संतोष वाघमारे यांचा घरकुल गृहप्रवेश व नवीन …

Read More »

विद्यालयास ग्रंथांची अनमोल भेट

पनवेल ः वार्ताहर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ज्ञानवसा संवर्धित करण्यासाठी, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्न म्हणून गुळसुंदे येथील कु. गार्गी रेवती वसंत सोमण यांनी विद्यालयास ग्रंथभेट दिली. आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, कथासंग्रह, कादंबरी अशा विविध विषयांवरील सुमारे सात हजार रुपयांची मराठी …

Read More »

पीर करमअली शहा बाबांना 70 फूट फुलांची चादर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः प्रतिनिधी पनवेलकरांचा अभिमान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शहरातील पीर करमअली शहा बाबांच्या दर्ग्यात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे गुरुवारी (दि. 18) 70 फूट फुलांची चादर अर्पण करण्यात येणार आहे.  2 जून रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस …

Read More »