नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (सेंटर ऑफ एक्सलन्स) उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (दि. 16) झाले. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष …
Read More »Monthly Archives: January 2022
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विरंगुळा केंद्राचे उद्घाटन; दर्शना भोईर यांच्या नगरसेविका निधीतून उभारणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील हुतात्मा स्मारक उद्यानात दर्शना भगवान भोईर यांच्या नगरसेविका निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि. 16) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक-नगरसेविका नागरिकांना सातत्याने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यालाच अनुसरून प्रभाग …
Read More »शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
उरण ः रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 साली झालेल्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना रविवारी (दि. 16) जासई येथे मान्यवरांनी अभिवादन केले. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सन 1984मध्ये गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढा लढला गेला. या लढ्यात 16 जानेवारी 1984 रोजी नामदेव शंकर घरत (चिर्ले) आणि …
Read More »खारघरमध्ये मराठावाडा विद्यापीठ नामविस्ताराचा वर्धापन दिन
खारघर : प्रतिनिधी मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराला 28 वर्षांचा दीर्घकाळ पूर्ण झाल्याने यासंदर्भात नुकताच नामविस्ताराचा 28 वर्धापन दिन खारघर येथे आयोजित करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सध्याच्या घडीला परदेशी शिक्षण संस्थांचा देशातील शिरकावाबाबत चिंता व्यक्त केली. दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली विदेशी शिक्षण संस्थाना देशाची दारे …
Read More »पनवेलमध्ये आर्ट फेस्टिवल रंगला
सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त नेहरू युवा केंद्र अलिबाग-रायगड आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आर्ट फेस्टिवल 2022 शनिवारी (दि. 15) पनवेलजवळील स्पाइस वाडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. या जिल्हास्तरीय फेस्टिवलमध्ये नृत्य व गायनाच्या स्पर्धा घेण्यात …
Read More »भाजपच्या माजी नगरसेवकाने स्वखर्चाने हटविल्या भंगार गाड्या
नवी मुंबई : प्रतिनिधी दारावे गावाच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पोलीस गुन्ह्यात जप्त केलेल्या भंगार अवस्थेत असणार्या गाड्या स्थानिक माजी नगरसेवक सुनील पाटील यांनी स्वखर्चाने हटवल्या. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या गाड्या नागरिक आणि वाहन चालकांना अडथळा ठरत होत्या. नेरूळ पोलिसांनी विविध गुन्ह्यात या गाड्या जप्त केल्या होत्या. त्या …
Read More »पनवेलमध्ये ई-टॉयलेट्स सुविधा उपलब्ध
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्न व सततच्या पाठपुराव्याने पनवेल शहरातील रोहिदास वाडा येथे व ओरिओन मॉल च्या बाजूला ई-टॉयलेट्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ई-टॉयलेट्सचे उद्घाटन रविवारी (दि. 16) नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरात मच्छी मार्केट, भाजी मार्केट, एमएसईबी कार्यालय …
Read More »एसटी कर्मचार्यांचा संप मिटेपर्यंत कोल्हापूरमध्ये भाजपचा आंदोलकांना शिधा
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचार्यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 16) कोल्हापुरात केली. एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनस्थळी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भेट दिली. …
Read More »विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; विकासाचा निधी तसाच पडून; पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सक्षम पर्याय म्हणून संधी देण्याचे आवाहन
पोलादपूर ः प्रतिनिधी केंद्र सरकारने राज्याला जनतेच्या विकासासाठी विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून निधी देऊ केला आहे, मात्र राज्य सरकारने हा निधी वळता करून घेतलेला नाही. महाविकास आघाडी सरकारमधील मंडळींना राज्य चालवायचेच नाही. त्यामुळे केंद्र कोंडी करतेय असे भासवत केवळ राजकीय आकसाने अब्जावधीचा निधी पडून असल्याचा घणाघाती आरोप राज्य विधान परिषदेचे …
Read More »‘मविआ’तील खदखद
कोरोना महामारी काही थांबायचे नाव घेत नाहीये. हा संसर्ग वारंवार डोके वर काढत आहे. कोरोनाप्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सातत्याने कुरबुरी होत आहेत. त्यावर आघाडीतील नेते तात्पुरती मलमपट्टी करीत असले, तरी तीन पक्षांतील कार्यकर्ते मात्र ऐकायला तयार नाहीत, हे ठाण्यातील घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. भिन्न विचारधारा आणि परस्परविरोधी ध्येय-धोरणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper