गेले काही आठवडे महाराष्ट्रात राजकारणाची धुळवड सुरू होती. त्यामुळे सर्वांचाच जीव काहिसा उबगला असेल. कडक उन्हाच्या झळा सुरू असताना अचानक सुखद पर्जन्यधारांचा वर्षाव व्हावा तशी काहिशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दोन भाषणांमुळे झाली आहे. देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते …
Read More »Monthly Archives: June 2022
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मानचित्राने गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र आयोजित पुरस्कार सोहळा 2022 या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मंगळवारी (दि. 14) त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानचित्राने त्यांना गौरविण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार …
Read More »पनवेल एसटी आगाराची कामे सुरू होण्याची चिन्हे
तीन महिन्यांत सर्व मंजुर्या मिळविण्याचे निर्देश पनवेल : नितीन देशमुख गुजरात परिवहन महामंडळाच्या सूरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार. या बसपोर्टमध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवाशी विश्राम कक्ष. दुसर्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यवसायिकांसाठी असे नियोजन केले असल्याचे तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे …
Read More »पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी
उरण : वार्ताहर उरणमध्ये वटपौर्णिमा हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील देऊळवाडी, कोट नाका, राघोबा देव मंदिर समोर, बोरी नाका, द्वारका नगरी, मोरा कोळीवाडा, साई बाबा मंदिर जवळ, केगाव, नागाव, चिरनेर, जासई आदी ठिकाणी महिलांनी वट वृक्षाची यथासांग पूजा केली. देऊळवाडी येथे नंदु कुमार उपाध्ये या भटजींनी वटपौर्णिमेची …
Read More »ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध पाटील
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयन डी.एन.ई.136 तालूका शाखा उरण जिल्हा रायगडच्या अध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अनिरुध्द पाटील यांची निवड होताच उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामसेवक युनियनचे माजी अध्यक्ष दिलीप तुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तसेच नवनिर्वाचित कमिटीचे अभिनंदन केले. …
Read More »भाऊचा धक्क्यावरील प्रवेशद्वार रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी
उरण : प्रतिनिधी प्रवासी, मच्छीमार, व्यावसायिकांच्या रेट्यानंतर भाऊचा धक्क्यावरील बीपीटीने बंद केलेले प्रवेशद्वार अखेर शनिवारपासून सकाळी 11 ते 5 यादरम्यान खुले करण्यात आले असले तरी त्यानंतरही प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली नाहीये. त्यामुळे हे प्रवेशद्वार सकाळपासून रात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मागणी मुंबई जलवाहतूक संस्था तसेच प्रवाशांकडून केली जात आहे. शासनाने 1 …
Read More »उरण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर ठाकूर यांची फेरनिवड
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर ठाकूर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी महेश भोईर, चिटणीसपदी सुभाष कडू तर खजिनदारपदी जीवन केणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उरण तालुका दैनिक पत्रकार संघाची सभा मंगळवारी (दि. 14) उरण येथील कार्यालयात झाली. या वेळी पत्रकार …
Read More »कांदळवन संरक्षणाच्या नावाखाली स्थानिकांवर अन्याय
वन विभागाविरोधात वाशी ग्रामस्थ आक्रमक; भाजप नेते दशरथ भगत यांचा आंदोलनाचा इशारा नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार कांदळवन संरक्षणच्या नावाखाली गाव आणि शहरी विकास योजनेतील नागरिकांचे पारंपरिक हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न वन विभागाकडुन केला जात आहे. त्याविरुद्ध, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच …
Read More »शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष जून महिन्यातील शैक्षणिक वर्ष आता सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीपैकी …
Read More »नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अॅण्ड फेस्टिवलमध्ये ‘सीकेटी’च्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर या संस्थेने आयोजित केलेल्या सहाव्या ऑल इंडिया नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अॅण्ड फेस्टिवलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे. सीकेटी विद्यालयाच्या श्रावणी अमर थळे या नववीतील विद्यार्थिनीने …
Read More »