नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी येत्या दीड वर्षात सुमारे 10 लाख पदभरती करण्यात यावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. या अंतर्गत सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयांत काम मिळणार आहे. पीएमओ ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये …
Read More »Monthly Archives: June 2022
भारतीय तरुणांना सैन्यदलात सेवेची सुवर्णसंधी!
केंद्र सरकारकडून अग्निपथ योजनेची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय सैन्यात अग्निपथ भरती योजनेची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या अंतर्गत तिन्ही संरक्षण दलांमध्ये चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मंगळवारी (दि. 14) ऐतिहासिक निर्णय घेऊन अग्निपथ …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा : विवेक पाटील यांच्या मालमत्ता विक्रीला ईडीची मनाई
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 560 कोटी रुपयांच्या घोटाळ्याला जबाबदार असलेले चेअरमन आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्या मालमत्ता विक्रीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बंदी घातली आहे. याबाबत ईडीचे मुंबई झोन-2चे उपसंचालक अक्षयकुमार सिंग यांनी आदेश जारी केला आहे. कर्नाळा बँकेतील गैरव्यवहार आणि बोगस कर्जखात्यांच्या आधारे विवेक …
Read More »संतांच्या कार्यातून ऊर्जा मिळते – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देहू : प्रतिनिधी मनुष्यजन्मात संतांचा सत्संग हा दुर्लभ असतो, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळते. संतांची कृपा झाली, तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज देहू या पवित्र तीर्थक्षेत्री येताना मलाही असेच वाटत आहे. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही, तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही …
Read More »वर्षपूर्ती एका अटकेची आणि पडलेल्या काही प्रश्नांची
-आमदार प्रशांत ठाकूर लोकांची फसवणूक आणि लुबाडणूक करणारा शेतकरी कामगार पक्ष यापुढील निवडणुका कशाच्या आधारावर लढणार? आणि पुन्हा अशा पद्धतीची संधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अथवा अन्य बँकांमध्ये मिळाल्यास तिथे शेकाप लोकांची पुन्हा फसवणूक तर करणार नाही ना याची खात्री शेकापतर्फे देण्यात येईल का याचे उत्तर आज सर्वसामान्य जनतेला हवे आहे. …
Read More »पुन्हा एकदा रणकंदन
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आठवड्याभरावर येऊन ठेपलेली विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न तरी करेल असे वाटले होते, परंतु अंतिमत: महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू पाहणार्या सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेवढा विवेक …
Read More »उरण नगर परिषदेची सदस्यसंख्या आता 21; आठ जागा महिलांसाठी राखीव
आरक्षण सोडत जाहीर उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण नगर परिषदेचे 10 प्रभागातील आरक्षण जाहीर झाले आहे. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेच्या ते उमेदवारांची संख्या 17 वरुन 21वर पोहचली आहे. 10 प्रभागात सर्वसाधारण स्त्रियांसाठी सात जागा तर अनुसूचित जातीसाठी एक जागा आरक्षित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती उरण मुख्याधिकारी संतोष माळी यांनी …
Read More »पनवेल मनपा कर्मचार्यांच्या सर्तकतेमुळे कळंबोली स्टील मार्केटमधील दुर्घटना टळली
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या कर्मचार्यांच्या सर्तकतेमुळे स्टील मार्केट परिसरात होणारी दुर्घटना टळली आहे. स्टील मार्केटजवळील नाल्यात भंगारवाल्यांनी बोटीचा सांगाडा फेकून दिले असून ही बोट ब्रीजखाली अडकली होती. या दरम्यान जर पाऊस झाला असता तर मोठ्या प्रमाणत शहरामध्ये पाणी साचले असते, मात्र महापालिकेचे कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला आहे. …
Read More »पोसरीच्या सरपंचपदी भाजपच्या सुनिता तोंडे
पनवेल : रामप्रहर वृत्त पोसरी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक सोमवारी (दि. 13) झाली. या निवडणूकीत भाजपच्या सुनिता तोंडे यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी सरपंच सुनिता तोंडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे, …
Read More »उमरोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या अलका तांडेल बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील उमरोली गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी (दि. 13) झाली. या निवडणूकीत भाजपच्या अलका प्रकाश तांडेल यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संयज पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच अलका तांडेल यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper