Breaking News

Monthly Archives: June 2022

महाड, पोलादपूरमध्ये यंदाही दरडींचा धोका

महाड : प्रतिनिधी गेली काही वर्षांत महाड आणि पोलादपूर तालुक्यांत दरडी, भूस्खलन आणि पुराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे यंदा तालुका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली असून संभाव्य दरडग्रस्त गावांत संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ऐन पावसाळ्यात नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी हे अधिकारी हजर नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक वर्ष 2022-23ला बुधवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल  सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

केबीपी कॉलेजमध्ये वार्षिक प्रशिक्षण शिबिर

नवी मुंबई : बातमीदार रयत शिक्षण संस्थेचे वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर (सीएटीसी) व थल सैनिक शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर 5 ते 14 जून 2022दरम्यान झाले असून यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील 414 प्रशिक्षणार्थी मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध एन.सी.सी. …

Read More »

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) वतीने आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणासंदर्भात आयोजित प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुंबईतील पोदार आयुर्वेदिक  महाविद्यालयाचे डीन  डॉ. जी. एस. खटी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) बेलापूर येथील कार्यालयात करण्यात आले. या वेळी ’एनएसओ’च्या प्रादेशिक कार्यालयाच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय, महाराष्ट्र शासनाच्या अर्थशास्त्र व् सांख्यिकी …

Read More »

काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराचे गुलाम

भाजपचे रामचंद्र घरत यांचा घणाघात नवी मुंबई : बातमीदार देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणार्‍या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रामचंद्र घरत यांनी केले आहे. …

Read More »

कर्जतमधून मोटरसायकली  चोरणार्‍याला सातार्‍यातून अटक

पाच दुचाकी हस्तगत, नऊ गुन्ह्यांची उकल कर्जत : बातमीदार कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकींची चोरी करणार्‍या आरोपीला पोलिसांनी सातारा येथून अटक केली आहे. अधिक वृत्त असे, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दितून दुचाकींची चोरी होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण …

Read More »

अलिबाग येथील व्यापार्‍याला डिजिटल गंडा घालणारे त्रिकूट गजाआड

अलिबाग : प्रतिनिधी डिजीटल पेमेंट केल्याचा बहाणा करीत फसवणूक करणार्‍या टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. भावेश पडीयार, अपूर्व गोहील, मोहीत राजपूत अशी त्यांची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी आरोपींकडून महागडी दारू, सोन्याचे दागिने, स्कोडा कार असा 13 लाख 19 …

Read More »

‘विद्यार्थी व पालकांनी एकमेकांवर अपेक्षांचे ओझे लादू नये’

पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थी व पालक यांनी आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे एकमेकांवर लादू नये तसेच प्रत्येक बालक हे वेगळे असते त्यामुळे त्याची इतरांशी तुलना करू नका, असे कळकळीचे आवाहन विद्यार्थी समुपदेशक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात प्रभावी पालकत्व आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर त्या प्रेक्षकांशी …

Read More »

गव्हाण विद्यालयात वटवृक्षाचे पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका असलेला वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. संस्थेचे बोधचिन्ह असलेल्या व विद्यालयाच्या प्रांगणात बहरलेल्या वटवृक्षाचे पूजन करून, वटवृक्षास जलप्रदान करून पूजन करण्यात …

Read More »

गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेणे आवश्यक

सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूचना पनवेल : प्रतिनिधी गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेतल्यानंतरच एमटीपी सेंटर्स गर्भपात करू शकणार आहेत, या नियमांचे सर्व मान्यता प्राप्त एमटीपी सेंटर्सनी पालन करावे. मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 13) …

Read More »