Breaking News

Monthly Archives: August 2022

नवी मुंबईत विद्यार्थी युनिटची स्थापना

नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 16व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाशी, सीबीडी बेलापूर येथील महाविद्यालयात सोमवारी (दि. 1) विद्यार्थी युनिटची स्थापना करण्यात आली. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनविसेचे सरचिटणीस संदिप पाचंगे यांच्या हस्ते वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, मोतीलाल झुनझुनवाला …

Read More »

नेरूळ पारिजात संस्था सर्वोत्तम शाखा पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबईमधील अग्रगण्य पारिजात को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नवी मुंबई संस्थेच्या एकूण दहा शाखांपैकी सन 2021-22 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट ग्राहक सेवा, ठेव संकलन व कर्ज वसुली या विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या नेरूळ शाखेस संस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ व संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते सर्वोत्तम …

Read More »

डॉ. संजय सोनावणे यांनी घेतली भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांची भेट

पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र महसूल पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भांडारी यांची सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सोनावणे यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, एसआरएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांनी भाजपचे राष्ट्रीय …

Read More »

वंचित बहुजन आघाडीतर्फे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

नवी मुंबई ः बातमीदार पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर नसून ती कामगारांच्या, कष्टकर्‍यांच्या तळहातावर आहे, हे सरकारला व जगाला आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, पोवाडा व कथेद्वारे ठणकावून सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती तुर्भे विभागातील इंदिरानगर येथे साजरी करण्यात आली. या वेळी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तिरंगा शिवणकामात नवी मुंबई बचत गटाचा सहभाग नवी मुंबई ः बातमीदार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार नवी मुंबई शहरात 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नुकताच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक …

Read More »