माणगाव : प्रतिनिधी छत्रपती शिक्षण मंडळ- कल्याण या संस्थेच्या वडघर मुद्रे (ता. माणगाव) येथील सरस्वती विद्यामंदिर तथा कैलासवासी शंकर सीताराम देशमुख विद्या संकुलात कै. सुभाष देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नागरिक सेवा फाउंडेशनतर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी झाला. कै. सुभाष देशमुख यांनी स्वतःची नोकरी …
Read More »Monthly Archives: August 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
कर्जतमध्ये ध्वज खरेदीसाठी गर्दी कर्जत : बातमीदार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये हर घर झेंडा… हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. त्यासाठी नगर परिषदेतर्फे प्रभागनिहाय जनजागृती रॅली तसेच तिरंगा ध्वज विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील एक हजाराहून अधिक नागरिकांनी तिरंगा ध्वज विकत घेतले आहेत. …
Read More »माणगावमध्ये आदिवासी दिन उत्साहात
विविध क्षेत्रातील मान्यवर आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित रोहा : प्रतिनिधी एकलव्य आदिवासी सामाजिक सेवा संस्थेतर्फे माणगावमधील कुणबी भवन येथे मंगळवारी (दि. 9) जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या वेळी येरद आदिवासीवाडीतील युवतींनी पारंपारिक आदिवासी नृत्य सादर केले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक आदिवासी …
Read More »महाकाय कंटेनरमुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
खालापूर : प्रतिनिधी पुण्याकडे जाणाऱा महाकाय कंटेनर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावाजवळ आडवा झाल्याने गुरुवारी (दि.11) दुपारी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. खालापूर तालुक्यातील चौक वावंढळ गावाजवळच्या अरुण हॉटेलसमोर पुण्याकडे जाणाऱा महाकाय कंटेनर गुरूवारी दुपारी महामार्गाच्या दोन्ही लेनवर आडवा झाला. त्यामुळे महामार्गावर वाहनांचा खोळंबा झाला. सुमारे एक तास वाहतूक …
Read More »महाडमध्ये महिलांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण
महाड : प्रतिनिधी भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव या सेलच्या वतीने महाडमध्ये मुलींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसांचे हे प्रशिक्षण पुर्ण करणार्या मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात महिल आणि मुलींना शिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. अशात …
Read More »नेरळमध्ये भाजपकडून ध्वजवाटप
कर्जत : बातमीदार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेरळ गावातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकावा, यासाठी नेरळ शहर भाजपच्या वतीने नागरिकांना तिरंगा ध्वज भेट देण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून हर घर झेंडा.. हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्याचा भाग म्हणून नेरळ भाजपकडून तिरंगा ध्वजाचे वितरण …
Read More »भावशेत ठाकूरवाडी गाव समृद्धीकडे
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले, दुर्गम गाव असूनही गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. शाळा, अंगणवाडी, वाचनालय, रस्ते, प्रवेशव्दारावर स्वागत कमान, एकाच रंगाची घरे, शंभर टक्के हागणदारी मुक्त, गावातील सर्व नागरिकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, सर्वांची बँक खाती, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, पात्र लाभार्थ्यांची किसान क्रेडीट कार्ड, …
Read More »पेण येथे राज्यस्तरीय एल्बो बॉक्सिंग सेमिनार
अलिबाग : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन यांच्यामार्फत राज्यस्तरिय एल्बोबॉक्सिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये धुळे, जळगाव, नाशिक,पुणे, …
Read More »रसायनीतील स्पर्धकांचे जम्प रोप स्पर्धेत सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधी रायगड जिल्हा आणि पनवेल शहर जम्प रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्या जिल्हास्तर जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पनवेल जम्प रोप असोसिएशनच्या अध्यक्षा स्मिता पनवेलकर व सचिव प्रतिक कारंडे यांनी नवीन पनवेल येथे केले होते. या स्पर्धेत रसायनीतील स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 180 …
Read More »गणेशोत्सव मंडळांना पनवेल मनपाकडून नोंदणी शुल्क माफ
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव 2022करीता गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप परवानगी शुल्क, नोंदणी शुल्क व अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी जाहीर केले आहे. सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त नियोजन करण्याच्या हेतूने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper