आरीन फाउंडेशन व अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आरीन फाउंडेशन आणि अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था दिवा महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आर्थिक दृष्टया गरीब, गरजू,दीन, दुबळे, अपंग, विधवा, निराधार यांच्या उत्कर्षा साठी सामाजिक उपक्रम राबविले जातात. या सामाजिक उपक्रमाचा एक रविवार शिव मंदिर, कांदा …
Read More »Monthly Archives: August 2022
फुंडे हायस्कुलमध्ये नागपंचमीनिमित्त व्याख्यान
उरण : रामप्रहर वृत्त श्रावण महिना म्हणजे मराठमोळ्या सणांची रेलचेल असते. त्यातील अगदी पहिला सण म्हणजे नागपंचमी! रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 2) नागपंचमी सण आनंदाने साजरा करण्यात आला. इयत्ता नववी-ब च्या वर्गाने या कार्यक्रमाची छान तयारी केली होती. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी …
Read More »कचरा वेळेवर उचलावा; भाजपची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोली नोड मध्ये गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर कचरा पडून आहे, तो लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी भाजप नवी मुंबई महामंत्री कृष्णा पाटील यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून घणसोली नोड मध्ये घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे येथील रहिवासी कचरा रस्त्यावर टाकत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत …
Read More »नवी मुंबईमध्ये असुरक्षित विद्यार्थी वाहतूक
आरटीओकडून 60 वाहनांवर कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शालेय बस आणि व्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक नवी मुंबईमध्ये सुरक्षित नसल्याचे ‘आरटीओ’ने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. 26 जुलैपासून विशेष मोहीम घेऊन 60 वाहनांवर कारवाई करून 89 हजार दंड वसूल केला आहे. यात वेगमर्यादेच्या उल्लंघनासह क्षमतेपेक्षा अधिकची वाहतूक तसेच वाहनात अग्निशमन …
Read More »समजुतदारपणाच महाग!
ज्या मुद्दयावर विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज दीर्घ काळ रोखून धरले होते, त्या महागाईवर अखेर लोकसभेमध्ये विना अडथळा चर्चा पार पडली. अर्थात त्यातून काही ठोस निष्पन्न होण्यासारखे नव्हतेच. सध्या देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कुठल्याही मुद्दयावर सकारात्मक भूमिका घ्यायचीच नाही असा जणु संकल्प विरोधकांनी केला आहे. अशा परिस्थितीत संसदेतील चर्चा …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पनवेल मनपा क्षेत्रात पाहणी दौरा
नागरी समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील करवले, ओवे पेठ तसेच पनवेल शहरातील मस्जिद परिसरात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी नागरी समस्यांचा आढावा घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. पनवेल महापालिकेचे माजी …
Read More »पनवेल-उरणमध्ये मनसेला खिंडार
अनेक पदाधिकार्यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश मुंबई ः प्रतिनिधी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसला असून नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. आता पनवेल, उरणमधील मनसैनिकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर …
Read More »जवानांना वितरित करण्यात येणारा गहू हडप करण्याचा डाव उधळला
जासईतील वेअरहाऊसमध्ये साडेचार कोटींचा साठा जप्त उरण ः वार्ताहर देशाच्या सीमेवर दिवसरात्र शत्रूबरोबर लढणार्या लष्करी जवानांच्या ताटातील घास हडप करून तो परदेशात पळवण्याचा डाव महसूल विभाग आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. देशभरातील लष्करी जवानांना वितरित करण्यासाठी 23 हजार 293 क्विंटल गहू घेण्यात आला होता. या गव्हाच्या 46 हजार 787 गोणी …
Read More »चेंढरे ग्रामपंचायत सभागृहात संवेदीकरण कार्यशाळा
अलिबाग : जिमाका महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने चेंढरे ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात नुकताच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना एचआयव्ही एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली. रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण …
Read More »रोहा सिटिझन फोरमचे मोतीबिंदू मुक्त रोहा अभियान!
दोन महिन्यात 161 जणांना मिळाली नवी दृष्टी रोहा : प्रतिनिधी रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 1) घेतलेल्या नेत्र तपासणी शिबिरात 182 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतिबिंदू आढळलेल्या 45रुग्णांना नवीन पनवेलमधील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. मोतीबिंदू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper