पनवेल ः रामप्रहर वृत्त दृष्टप्रवृत्ती, वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसर्यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथील मैदानात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पनवेलमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम झाला. मिडलक्लास सोसायटी मैदानातील झंकार नवरात्रोत्सवात दसर्यानिमित्त खास रामचरित्रावर आधारित रामलिलेचे नाट्यमय सादरीकरण …
Read More »Monthly Archives: October 2022
जवान राहुल भगत यांच्यावर कांबळेतर्फे महाड येथे अंत्यसंस्कार
जवान राहुल भगत यांच्यावर कांबळेतर्फे महाड येथे अंत्यसंस्कार महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कांबळे तर्फे महाड येथील (मुळ रा. पिंपळदरी, जि. हिंगोली) जवान राहुल भगत यांना काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. या शहीद जवानावर बुधवारी (दि. 5) सकाळी शाश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल भगत हे 2015 मध्ये भारतीय …
Read More »मविआचा विकासकामांच्या श्रेयावरून वाद चव्हाट्यावर;
इंदापूर विभागात राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे गट आमने सामने माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागात विकासकामांच्या श्रेयावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव गटाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याची जोरदार चर्चा माणगाव तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी अशा विविध कारणांमुळे शिवसेनेत गटबाजी होऊन शिवसेनेचा एक गट …
Read More »जनजागृतीनंतरच विकास आराखडा मंजूर करावा
नवी मुंबई बचाव अभियानाचे अध्यक्ष दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या कर्तव्यात कसूर न करता प्रारुप विकास आराखड्याबाबतीत सर्वसमावेशक जनजागृती, सूचना आणि हरकती यांचा अंतर्भाव करावा, त्यानंतर विकास आराखडा मंजूर करावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी दसर्याच्या दिवशीच वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी …
Read More »जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा
नवरात्रोत्सवाची सांगता; मिरवणुकांमध्ये उत्साह अलिबाग ः प्रतिनिधी साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण पारंपरिक पद्धतीने सर्वत्र साजरा झाला, तसेच नऊ दिवस सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाचीही बुधवारी (दि. 5) सांगता झाली. कोरोनाच्या सावटामुळे दोन वर्षे असलेले निर्बंध आता उठल्यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव आणि दसरा सण उत्साहात साजरा …
Read More »तोंडरे येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त तोंडरे येथे दसर्याच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजर रायगड जिल्ह्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) करण्यात आले. पनवेल तालुक्यात जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भारतीय …
Read More »नवघरचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश वाजेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार महेश बालदींनी केले स्वागत उरण : बातमीदार उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेश (रवि) वाजेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत उरण मधील आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयात भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. गणेश वाजेकर हे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे जवळचे मित्र …
Read More »जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या चार ऑक्टोबर वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा दि. बा. पाटील यांच्या नावाने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनिअर कॉलेज जासई या विद्यालयास प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार 4 ऑक्टोबर रोजी …
Read More »आमदार प्रशांंत ठाकूर यांच्या हस्ते दसर्यानिमित्त विविध शुभारंभ
तळोजामध्ये इमारतीच्या कामाचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त दसर्याच्या शुभ मुहूर्तावर नव नवीन उद्योग, व्यवसाय तसेच शुभ कार्य सुरु करण्याची परंपरा आहे. त्याअंतर्गत तळोजा फेज 2 येथील सेक्टर 24 प्लॉट नंबर 12 येथे मिनाक्षी इंटरप्रायझेेसचे रितेश केणीच्या माध्यमातून मिनाक्षी हाईट्स ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या कामाचे भुमीपूजन भाजपचे …
Read More »भाजप हे शक्तीचे दुसरे रूप
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन माथेरानमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे सक्षम नेतृत्व आणि पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन माथेरानमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »