पेण-डोलवी येथील घटना; आरोपींना अटक पेण ः प्रतिनिधी पेणमधील वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील डोलवी येथील देवर्षी नगर येथे किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला डोक्यात मारहाण केल्याने या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला, परंतु आपले कृत्य लपविण्यासाठी पती व त्याच्या भावाने विवाहितेने गळफास केल्याचा बनाव करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, …
Read More »Monthly Archives: December 2022
पनवेलमध्ये ‘रोटरी’साकारणार डेंस फॉरेस्ट
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण पनवेल ः रामप्रहर वृत्त रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भूखंड क्रमांक 273 येथे मियावाकी पद्धतीने डेंस फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, …
Read More »रायगड मतदारसंघाचा पुढील खासदार भाजपचा असेल-आमदार प्रशांत ठाकूर
दक्षिण रायगड भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार पाली ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार भारतीय जनता पार्टीचा असेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जयंती व सुशासन दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील 14 …
Read More »येत्या वर्षांत यशाची नवी शिखरे गाठू पंतप्रधान मोदी यांचे ’मन की बात’ मध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वर्ष संपायला काही दिवस उरले असतानाच रविवारी (दि. 25) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. ’मन की बात’ मध्ये त्यांनी वाढत्या कोरोनासह अनेक विषयांवर जनतेला मार्गदर्शन केले. पंतप्रधान म्हणाले, 2022 खरोखरच अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायी आणि अद्भुत आहे. यावर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण केली …
Read More »गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. 24) येथे केले. देशाचे माजी पंतप्रधान …
Read More »नाताळ साजरा करण्यासाठी अलिबागला पसंती
अलिबाग : प्रतिनिधी नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी अलिबागला पसंती दिली आहे. अलिबाग शहर आणि आसपासच्या परिसरातील हॉटेल्स, ग्रामीण भागातील कॉटेजेसची बुकिंक फूल्ल झाली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिक सध्या खुश आहेत. नाताळ साजरा करण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक अलिबागला येत असतात. कोविडमुळे दोन वर्षे पर्याटक येऊ शकले नव्हते. यंदा …
Read More »भाजप नेते अॅड. चेतन पाटील यांच्याकडून मुरूडमधील मासळी शेडची पाहणी
मुरूड : प्रतिनिधी भाजप आमदार रमेश पाटील यांनी दिलेल्या आमदार निधीतून मुरूड मासळी मार्केटच्या पाठिमागील शेड नव्याने बांधण्यात येत आहे. हे काम तत्परतेने मार्गी लागण्यासाठी भाजप मच्छीमार सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. चेतन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 23) या ठिकाणी भेट देऊन कामाची पहाणी केली. व ठेकेदाराला लवकरात लवकर काम …
Read More »श्रीवर्धनकरांना होतोय धुळीचा त्रास
रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करण्याची मागणी श्रीवर्धन : प्रतिनिधी शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीनेे खोदकाम केले जात आहे. जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर माती पसरून खोदकाम बुजवण्यात येत आहे. त्यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सत्तरच्या दशकामध्ये रानवली या गावी बांधण्यात …
Read More »नांदगाव-भिंगारी रस्त्याचे रुंदीकरण
भाजपचे अजय बहिरा यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव-भिंगारी गावातील गणपती विसर्जन घाटाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास महापालिकेमार्फत सुरुवात झाली आहे. नांदगाव-भिंगारी रस्ता हा अरुंद असल्याने नागरिकांना तेथुन दुचाकी व चारचाकी वाहनांना तेथून ये-जा करण्यास समस्या उद्भवत होत्या. तसेच या रस्त्यावर …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक पलटी; चालकाचा मृत्यू
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली एक्झिटजवळ शुक्रवारी (दि. 23) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिमेंटच्या गोणी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन त्याने पुढे चाललेल्या ट्रकला धडक देऊन पलटी झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटच्या गोणी रस्त्यावर पसरल्याने महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बाधित झाली होती. सिमेंटच्या गोणी घेऊन …
Read More »