दहीहंडी खेळाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान केली. त्याला कुणाचाच काही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु या घोषणेसोबतच शिंदे यांनी गोविंदांना सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णयही जाहीर केला. राखीव जागांच्या या निर्णयाबाबत गैरसमज पसरवून त्याविरोधात टीकेची झोड उठवण्याचे राजकारण आता विरोधकांकडून खेळले …
Read More »Yearly Archives: 2022
छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना फोटोग्राफिक आर्ट पदवी प्रदान
मुरूड : प्रतिनिधी जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून आंध्र प्रदेश अकादमी-विजयवाडा या संस्थेने मुरूड येथील प्रसिध्द छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना अमेरिकेची एक्सलन्स फेडरेशन मल्टीकल्चरल फोटोग्राफिक आर्ट (एऋचझअ) ही पदवी प्रदान केली. ही पदवी प्राप्त करणारे सुधीर नाझरे रायगड जिल्ह्यातील पहिले छायाचित्रकार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुधीर नाझरे हे …
Read More »लायन्स क्लबकडून मुरूडमध्ये शालोपयोगी साहित्याचे वाटप
मुरूड : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने मुरूड तालुक्यातील कोर्लई आणि मांडला येथील मराठी शाळांना वॉटर प्युरिफायर आणि मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे महेश कवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, भारती जोशी, प्रसाद साळावकर, सदस्य, जिपच्या माजी सदस्य राजश्री मिसाळ, कोर्लई शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कवळे, मांडला …
Read More »पोटल पाली-भालिवडी मार्गावरील प्रवास गणेशोत्सवापूर्वी होणार सुखकर
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल पाली ते भालिवडी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्याचे खड्डे भरावेत अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांची होती. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घातले आणि गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी ते …
Read More »केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल उद्या पेणमध्ये
पेण : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय जलजीवन मंत्री प्रल्हादसिंह पटेल कोकण व रायगड दौर्यावर आले असून बुधवारी (दि. 24) पेणमध्ये त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या तयारीसाठी भाजपचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे संयोजक वैकुंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण येथील वनस्पतीदेवी बँकेच्या सभागृहात रविवारी …
Read More »शेलू येथील शिबिरात 310 रुग्णांना चष्मे वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू येथे सामाजिक कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांनी उल्हासनगर येथील साई प्लॅटिनम हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल 310 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. साई हिरेमठ यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान अनिकेत घुले यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांच्या शेलू रेल्वे स्थानकाजवळील …
Read More »देगाव शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट
माणगाव : प्रतिनिधी आम्ही सह्याद्रीचे शिलेदार या संस्थेच्या वतीने माणगाव तालुक्यातीली देगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 22) शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. संस्थे तर्फे उद्योजक गणेश हरिश्चंद्र काजरोळकर व सामाजिक कार्यकर्ते विनोद धोंडू वाढवळ यांनी शाळेतील 15 आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तरे व चप्पल भेट दिल्या. देगाव शाळा व्यवस्थापन समितीचे …
Read More »कर्जतमधील रानभाजी महोत्सवाला ग्राहकांची मोठी गर्दी
कर्जत : बातमीदार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दहिवली येथील सभागृहामध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकर्यांनी महोत्सवात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आणि जंगली भाज्या मांडल्या होत्या. या महोत्सवाला स्थानिक ग्राहक आणि शेतकर्यांनी मोठा प्रतिसाद दिला. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक हीच मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल -सुनील पाटील; खोपोलीत शोकसभा
खोपोली : प्रतिनिधी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे विनायकराव मेटे आग्रही होते. मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण व प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक पूर्णत्वास नेणे, हीच स्वर्गीय विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील …
Read More »माणगाव नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी
आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नांना यश माणगाव : प्रतिनिधी राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत माणगाव तालुक्यात अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजूरी मिळाली असून, लवकरच ही कामे मार्गी लावू, अशी आमदार भरत गोगावले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आमदार भरत गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper