पनवेल ः रामप्रहर वृत्त उसळेल्या सागराला शांत करण्यासाठी सोन्याने मढवलेला नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त पनवेल कोळीवाडा आणि तक्का कोळीवाड्यात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. पनवेल कोळीवाडा येथे माजी सभागृह नेते परेश …
Read More »Yearly Archives: 2022
चित्रकला स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नवी मुंबईतील दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाचवी इयत्तेतील उद्दोपन बिश्वास या विद्यार्थ्याने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती. या …
Read More »आमदार प्रविण दरेकर यांची सदिच्छा भेट
शिरढोण येथे स्वराज्यभूमी कोकणयात्रा पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण प्रदेश संघटना आणि ग्लोबल कोकणच्या वतीने स्वराज्यभूमी कोकणयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेंतर्गत 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व महानायकांच्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कृतज्ञता व्यक्त करणे आणि जनजागृती करण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
एमएनएम स्कूल व टीएनजी कॉलेजमध्ये अटल टिकरींग लॅब पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी नेहमीच विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. त्या अंतर्गत संस्थेच्या गव्हाण विभागातील मोरु नारायण म्हात्रे विद्यालय (एमएनएम) व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेमध्ये (टीएनजी) अटल टिकरींग लॅब …
Read More »पालिकरांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा
महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तिर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला तेथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक आणि भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू …
Read More »नवी मुंबईत ठिकठिकाणी नारळीपौर्णिमेचा जल्लोष
नवी मुंबई : बातमीदार नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या सणाला नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनार्यांसह, कोळीवाड्यांत गुरुवारी (दि. 11) मोठा उत्साह पाहायला मिळाला. सरसोळे जेट्टी दिवाळे, ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी खाडीकिनारा, घणसोली कोळीवाडा, बेलापूर गावासह समस्त …
Read More »पडघे गावात भाजपतर्फे झेंडावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त शुक्रवारी (दि. 12) पनवेल महानगर पालिक वार्ड क्र. 2मधील पडघे गावातील राजिप शाळेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिरंगा झेंडावाटप करण्यात आले. या वेळी सरपंच कृष्णाशेट पाटील, गजानन पाटील, दिलीप भोईर, पांडुरंग भोईर, नामदेव भोईर, के. टी. भोईर, प्रकाश भोईर, यशवंत भोईर, चंद्रकांत भोईर, …
Read More »नेरूळ विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत सेक्टर 23 जुईनगर येथील जागृती को. ऑप. हौ. सोसायटी, याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या बांधकामावर मनपातर्फे निष्कसनाची कारवाई करण्यात आली. या अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालय, नेरूळ यांचेमार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु …
Read More »ऐरोलीत सायकल रॅलीद्वारे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा प्रचार
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभाग कार्यालयाच्या वतीने निर्धार फाउंडेशन यांच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर 19 ऐरोली येथील नेवा गार्डनपासून सेक्टर 15 ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत ही सायकल रॅली अतिशय उत्साहात झाली. यामध्ये 200हून अधिक …
Read More »नवी मुंबईचा विकास आराखडा जाहीर
नागरिकांच्या हरकती, सूचनांसाठी मनपाकडून खुला नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई पालिकेची 1992साली स्थापना झाली, मात्र आजतागयात नवी मुंबईचा विकास आराखडा तयार केला गेला नव्हता. आता 2018 साली महासभेत सर्वानुमते मंजूर होऊन शासनाला पाठवलेला व राजकारणात अडकलेल्या विकास आराखड्याला शासनकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने हरकती व सूचना मागवण्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper