Breaking News

Yearly Archives: 2022

कर्जत, खालापुरातील शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

कर्जत : प्रतिनिधी शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कर्जत आणि खालापूर तालुक्यातील  पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या पदाधिकार्‍यांना मंत्री उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित नियुक्तपत्रे देण्यात आली. शिवसेनेच्या (शिंदे गट) नवनियुक्त पदाधिकार्‍यांत विजय भाऊ पाटील (उत्तर रायगड संपर्क प्रमुख), उल्हास भुर्के (उत्तर रायगड …

Read More »

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल आज पाली नगरीत

स्वागताची जय्यत तयारी, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाली : प्रतिनिधी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे रायगड जिल्हा दौर्‍यावर असून,  बुधवारी (दि. 24) ते पालीत येणार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश व उत्साह संचारला आहे. ठिकठिकाणी स्वागत बॅनरच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री …

Read More »

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली पात्रता तपासावी

श्रेयवादावरून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी घेतला समाचार माणगाव : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदारसंघात येणार्‍या माणगाव तालुक्यामधील अनेक गावांच्या पाणी योजना आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केल्या आहेत. या कामांचे श्रेय अन्य कुणी घेऊ नये. राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षांनी आपली पात्रता बघून …

Read More »

केंद्राच्या योजना महिला सक्षमीकरणासाठी -प्रल्हाद सिंह पटेल

रोहे ः प्रतिनिधी आज मला आनंद वाटत आहे की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.त्यामुळे मी महीला कार्यकर्त्यांचा अभिनंदन करतो.देशाची आर्थिक ताकत तुमच्यात आहे.त्यामुळे महीला ना सक्षम केले तर कुटुंब सक्षम होईल.यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्यापासुन सर्वांन साठी अनेक योजना आणल्या.या योजना मातृशक्तीशी निगडीत आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

आजिवली शाळेत संगणक, वह्यावाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्यात येते. त्या अंतर्गत मंडळाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजिवली येथील हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि. 23) शैक्षणिक साहित्य आणि संगणक देण्यात आले. भाजपचे …

Read More »

गव्हाण विद्यालयात फिरती प्रयोगशाळा

गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने नॉलेज ऑन व्हील्स अर्थात फिरती प्रयोगशाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पनवेल येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने या फिरत्या प्रयोगशाळेच्या विज्ञान प्रशिक्षिका जयश्री सानप …

Read More »

भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजमध्ये एलएलएम कक्ष

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात एलएलएम समन्वयक कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 23) झाले. या वेळी त्यांनी येत्या …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात परिसंवाद

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात कार्यशाळा व परिसंवाद समितीमार्फत मंगळवारी (दि. 23) वित्त व लेखा विभागातील पदवीधारकांसाठी करिअरपाथ  या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादासाठी आयबीएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अमेय तनावडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. …

Read More »

केंद्रीय अन्नधान्य विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेलांनी साधला नागरिकांशी संवाद

महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौर्‍यात महाडमध्ये नागरिकांशी संवाद साधत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. अन्न प्रक्रिया उद्योगांवर भर दिल्यास उत्पादनात वाढ होऊन निर्यात क्षमता वाढेल असे मत व्यक्त केले. केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह …

Read More »

सिडकोच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईचे संकट

विधीमंडळात लोकप्रतिनिधींनी उठवला आवाज मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई क्षेत्र विकसित करताना तसेच पनवेल व उरण तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा देताना पाणीपुरवठ्याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना अनेक वर्षे सातत्याने अपुर्‍या व कमी पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याची बाब पुन्हा एकदा शासनाच्या निदर्शनास आणून देत पाणी प्रश्न योग्यप्रकारे मार्गी लावण्याची …

Read More »