आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तसेच भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने पक्षाच्या माणगाव शहर अध्यक्षपदी माजी उपसरपंच नितीन रामजी दसवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आमदार …
Read More »Yearly Archives: 2022
खोपोली-खालापूर मार्गावरील खड्डे खालापूर पोलिसांनी भरले
खालापूर : प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असणारी खाकी वर्दी बुधवारी (दि. 17) प्रवाशांच्या सेवेसाठी चक्क रस्त्यावर उतरली होती. हातात दंडूक्याऐवजी घमेली आणि फावडे घेऊन खोपोली-खालापूर मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी श्रमदान केले. खालापूर तालुक्यातील अतिशय दुरवस्था झालेला रस्ता म्हणजे जुना मुंबई-पुणे महामार्ग आहे. …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भाजपकडून मोठी जबाबदारी
केंद्रीय निवडणूक समितीत स्थान नवी दिल्ली : वृत्तसंस्था पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळाले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी (दि. 17) घोषणा झाली. यात महाराष्ट्रातून फडणवीस यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. …
Read More »विनायक मेटेंच्या मृत्यूची होणार सीआयडी चौकशी
मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. माजी आमदार विनायक मेटे यांच्या कारला 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा …
Read More »मोदी सरकारचे ‘जय किसान’! तीन लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने शेतकर्यांना मोठा दिलासा दिला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीत तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या योजनेंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामधे मंगळवारी (दि.17) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाचा शेवटचा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चोचे अध्यक्ष विनोद घरत, महाविद्यालय विकास …
Read More »पनवेल, उरणमध्ये परिसरात समुह राष्ट्रगीत गायनास प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत बुधवारी (दि. 17) समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आला. पनवेल महापालिका हद्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव …
Read More »नियम पाळून दहिहंडी करा
पोलिसांचे आवाहन; पनवेल, उरणमध्ये बैठक पनवेल : वार्ताहर दहिहंडी सण साजरा करताना नियमाचे पालन करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल शिवराज पाटील यांनी बुधवारी (दि. 17) घेतलेल्या सार्वजनिक दहिहंडी आयोजक बैठकीत केले. दहिहंडी सणानिमित्ताने सार्वजनिक दहिहंडीचे आयोजक यांची पोलीस ठाणे मंथन हॉल येथे पोलीस उप आयुक्त, …
Read More »गोविंदा पथकांना सानपाड्यातील सोन्याच्या दहीहंडीचे आकर्षण
नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार सानपाडा येथील युवा नेते पांडुरंग आमले यांनी दहीहंडी फोडणार्या पथकाला सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीची सोन्याची हंडी पारितोषिक ठेवल्याने मुंबई, ठाणेम, कल्याण-डोंबिवली, उरण-पनवेल तसेच स्थानिक नवी मुंबई परिसरातील गोविंदा पथकांमध्ये ही दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा निर्माण होणार असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे. सानपाडा सेक्टर …
Read More »विद्याभवन शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन
नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विस्तार इंटरनॅशनल ग्रुपचे चीफ मेनटॉर सचिन अधिकारी आणि जिओ डिजिटल लाईफच्या सर्विस वॅलिडेशनचे उपाध्यक्ष निलेश महाजन आणि स्माईल फाउंडेशनचे संचालक डॉ. धिरज अहुजा अतिथि म्हणून उपस्थित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper