Breaking News

Yearly Archives: 2022

नेरळमध्ये लेझीम पथकाचे संचलन

कर्जत : बातमीदार हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत विद्या विकास मंडळ या संस्थेच्या नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत तिरंगा रॅली काढून जनजागृती केली. नेरळ गावातील विद्या विकास मंदिर या शाळेत   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर झेंडा हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्ताने …

Read More »

भाजप युवा मोर्चाची रोह्यात बाईक रॅली

धाटाव : प्रतिनिधी हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत रोह्यात दक्षिण रायगड भारतीय जना युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 10) बाईक रॅली काढण्यात आली होती. रोहा शहर ते कोलाड नाका या परिसरात फिरून या रॅलीतील युवकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत जनजागृती केली. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन …

Read More »

रातवड विद्यालयात दीपोत्सव

माणगाव : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिक्षण मंडळ-कल्याण या संस्थेच्या रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिर विद्यालयात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम गीताचे गायन करून दीपोत्सवाच्या प्रकाशात शारदा स्तवन गायले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माणगाव तालुक्यातील रातवड विद्यालयात अमृत महोत्सवी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले …

Read More »

माणगावातील वडघर मुद्रे येथे विविध स्पर्धा

माणगाव : प्रतिनिधी छत्रपती शिक्षण मंडळ- कल्याण या संस्थेच्या  वडघर मुद्रे (ता. माणगाव) येथील सरस्वती विद्यामंदिर तथा कैलासवासी शंकर सीताराम देशमुख विद्या संकुलात  कै. सुभाष देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नागरिक सेवा फाउंडेशनतर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी झाला. कै. सुभाष देशमुख यांनी स्वतःची नोकरी …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कर्जतमध्ये ध्वज खरेदीसाठी गर्दी कर्जत : बातमीदार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये हर घर झेंडा… हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. त्यासाठी नगर परिषदेतर्फे प्रभागनिहाय जनजागृती रॅली तसेच तिरंगा ध्वज विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील एक हजाराहून अधिक नागरिकांनी तिरंगा ध्वज विकत घेतले आहेत. …

Read More »

माणगावमध्ये आदिवासी दिन उत्साहात

विविध क्षेत्रातील मान्यवर आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित रोहा : प्रतिनिधी एकलव्य आदिवासी सामाजिक सेवा संस्थेतर्फे  माणगावमधील कुणबी भवन येथे मंगळवारी (दि. 9) जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या वेळी येरद आदिवासीवाडीतील युवतींनी पारंपारिक आदिवासी नृत्य सादर केले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक आदिवासी …

Read More »

महाकाय कंटेनरमुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

खालापूर : प्रतिनिधी पुण्याकडे जाणाऱा महाकाय कंटेनर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावाजवळ आडवा झाल्याने गुरुवारी (दि.11) दुपारी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. खालापूर तालुक्यातील चौक वावंढळ गावाजवळच्या अरुण हॉटेलसमोर पुण्याकडे जाणाऱा महाकाय कंटेनर गुरूवारी दुपारी महामार्गाच्या दोन्ही लेनवर आडवा झाला. त्यामुळे महामार्गावर वाहनांचा खोळंबा झाला. सुमारे एक तास वाहतूक …

Read More »

महाडमध्ये महिलांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण

महाड : प्रतिनिधी भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव या सेलच्या वतीने महाडमध्ये मुलींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसांचे हे प्रशिक्षण पुर्ण करणार्‍या मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात महिल आणि मुलींना शिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. अशात …

Read More »

नेरळमध्ये भाजपकडून ध्वजवाटप

कर्जत : बातमीदार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेरळ गावातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकावा,  यासाठी नेरळ शहर भाजपच्या वतीने नागरिकांना तिरंगा ध्वज भेट देण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून हर घर झेंडा.. हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्याचा भाग म्हणून नेरळ भाजपकडून तिरंगा ध्वजाचे वितरण …

Read More »

भावशेत ठाकूरवाडी गाव समृद्धीकडे

डोंगराच्या पायथ्याशी वसलेले, दुर्गम गाव असूनही गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. शाळा, अंगणवाडी, वाचनालय, रस्ते, प्रवेशव्दारावर स्वागत कमान, एकाच रंगाची घरे, शंभर टक्के हागणदारी मुक्त,  गावातील सर्व नागरिकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, सर्वांची बँक खाती, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, पात्र लाभार्थ्यांची किसान क्रेडीट कार्ड,  …

Read More »