कर्जत : बातमीदार माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ साई मंदिर नाक्यावरील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर आहे. मात्र या 900 मीटर लांबीच्या रस्त्याचा चार मीटर लांबीच्या भागाचे काँक्रीटीकरण झाल्यांनतर महिनाभर काम बंद होते. ते पुन्हा सुरु झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या संपुर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नेरळ साई …
Read More »Yearly Archives: 2022
पेट्रोल पंपाची जागा पालिकेने तत्काळ ताब्यात घ्यावी
खोपोली शहर मनसेची मुख्याधिकार्यांकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी खालची खोपोली येथील अग्निशामक दलाजवळ नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे, ही जागा इसार पेट्रोल पंपासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. मात्र तो पेट्रोल पंप महिन्यातून 20 दिवस बंद असतो. त्यामुळे सदरची जागा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ ताब्यात घ्यावी, अशी मागणी खोपोली शहर मनसेच्या वतीने नगर …
Read More »नागोठणे शहराचा विकास करणार
आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही नागोठणे : प्रतिनिधी आपण आमदार असेपर्यंत नागोठणे गावातील विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही. या गावाच्या विकासाबाबत कुठेही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 21) नागोठणे येथे दिली. स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 18
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). आपण कर्जदार असाल तर कोणते कर्ज आधी फेडणे फायद्याचे आहे? अ. गृह कर्ज …
Read More »गुंतवणूकदारांचे तीन प्रकार.. तुम्ही कोणत्या गटात आहात?
सध्याच्या बाजारात अनेकजण गोंधळलेले दिसत आहेत. मागील दोन वर्षांत ’झट मंगनी पट शादी’ची सवय लागली असल्याने घेतलेले शेअर्स सांभाळणे हे जिकिरीचं वाटू लागलंय. साधारणपणे वर्गवारी केल्यास अशा गुंतवणूकदारांचे खालीलप्रमाणे तीन गटात वर्गीकरण करता येईल. 1) भावनिक हे लोक केवळ पैसे गुंतवूनकरुन थांबत नाहीत तर त्यांचसोबत आपल्या भावनाही गुंतवतात. शेअरबाजाराच्या चढउताराप्रमाणं …
Read More »तयारी हवाई वाहतूक क्षेत्राच्या ‘टेक ऑफ’ची!
मार्च महिन्यात एक कोटीवर नागरिकांनी विमान प्रवास केला, याचा अर्थ कोरोनानंतर ही सेवा पूर्वपदावर आली आहे. या क्षेत्रात अलीकडे अशा काही घटना घडत आहेत की ते मोठी झेप घेण्यास सज्ज झाले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, जलद प्रवास आणि रोजगार वाढ अशा सर्वच दृष्टीने या घडामोडी महत्वाच्या आहेत. एकेकाळी अतिश्रीमंत नागरिकांचाच …
Read More »विवेक पाटलांवरील आरोप गंभीरच
मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालपत्राचा सूर पनवेल : प्रतिनिधी तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर ठेवलेली कागदपत्रे, मनी लॉण्डरिंगच्या गुन्ह्यात अर्जदाराचा असलेला सक्रिय सहभाग आणि त्याचा ठेवीदारांवर होणारा विपरीत परिणाम, आरोपांचे गांभीर्य आणि गुन्ह्याची पद्धती या गंभीर बाबी पाहता अर्जदार शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील हे जामीनास …
Read More »पनवेल मनपाने ग्रामीण भागातील कर भरणा सवलत वाढवावी
भाजपच्या राजेश गायकर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतर्फे ग्रामीण भागात बिले आता वितरीत होत आहेत. त्यामुळे जी सवलत वा अवधी शहरात यापूर्वी आपण दिला होता तीच सवलत ग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिली जावी, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी (दि. 22) ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांनी …
Read More »’लालपरी’ पूर्वपदावर!
16 हजार एसटी कर्मचार्यांवर कारवाई होणार? मुंबई : रामप्रहर वृत्त विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनाचे हत्यार उपसलेले एसटी कर्मचारी अखेर सेवेत रूजू झाले आहेत. त्यामुळे सामान्यांची जीवनवाहिनी असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यांवर धावू लागली आहे. एसटीच्या पटावरील एकूण 82,263 कर्मचार्यांपैकी 76,962 कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर परतले …
Read More »भारनियमनावरून भाजप राज्यात रान पेटवणार
विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकरांनी यांचा इशारा मुंबई : रामप्रहर वृत्त भारनियमनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. नागरिकांकडून सुरक्षा अनामत रक्कम वसूल केली जात आहे. हे थांबविण्यासाठी भाजप आंदोलन करेल. वीज मंडळाच्या कार्यालयांवर भाजप आंदोलन करणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. राज ठाकरेंची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper