Breaking News

Yearly Archives: 2022

महाडमध्ये अर्ध मॅरेथॉन, क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

महाड ः प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक धाव शहीदांसाठी ही हाफ मॅरेथॉन आणि राजमाता महिला क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या बक्षीस वितरण समारंभास पद्मश्री पुरस्काराने सन्मानित महाडचे …

Read More »

उरण येथे श्री हनुमान जयंती उत्साहात

उरण ः वार्ताहर श्री हनुमान जन्म दिवस सोहळा उरण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 16) साजरा करण्यात आला. शहरातील मोरा, गणपती चौक, भोवरा, हनुमान कोळीवाडा, चिरनेर, करंजा, नवीन शेवा आदी ठिकाणी भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शहरातील गणपती चौक येथील श्री हनुमान मंदिरातील मूर्ती सन 1638 सालातील …

Read More »

पनवेलमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

कळंबोलीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले बजरंगबलीचे दर्शन पनवेल ः वार्ताहर कोविड काळात गेली दोन वर्षे हनुमान जयंती उत्सव जल्लोषात साजरा झाला नव्हता, यावेळी कोविडचे बंधन नसल्याने मोठ्या जल्लोषात व उत्साहात हनुमान जन्मोत्सव लाईन आळी, श्री हनुमान मंदिरात साजरा झाला. कळंबोली शहरातील मंदिरातहील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कक्षरण्यात आले होते. …

Read More »

उलवे नोडमधील समस्या लवकरच सोडवणार

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे बैठकीत आश्वासन पनवेल ः राम्रपहर वृत्त उलवे नोड सेक्टर 9 येथील सोसायटीतील रहिवाशांना काही नागरी समस्या भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रहिवाशांसोबत शनिवारी (दि. 16) बैठक झाली. या वेळी रामशेठ ठाकूर नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे …

Read More »

दररोजच्या जेवणातून लिंबू गायब

150 ते 170 रुपये घाऊक बाजारात प्रतिकिलो दर! नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सलग तिसरा आठवडा लिंबाच्या दरात वाढ सुरू असून मार्च महिन्यात प्रतिकिलो 40 ते 60 रुपये असलेला दर शुक्रवारी 150 ते 170 रुपयांपर्यंत गेला आहे. घाऊक बाजारातच दर वाढल्याने किरकोळ बाजारात लिंबू प्रतिनग दहा ते पंधरा रुपयांपर्यंत गेले …

Read More »

तीन तास अथक प्रयत्नानंतर माथेफिरुला खाली उतरवले

अग्निशमन दलाच्या जवानांचे यश पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहत सेक्टर 17मध्ये ओम शिव इमारतीच्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्रीलवर अज्ञात माथेफिरु अडकून बसल्याची घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री उशिरा घडली. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या माथेफिरुला खाली उतरवले. या अज्ञात माथेफिरुची ओळख अद्याप पटली नाही. कामोठे …

Read More »

कळंबोली वसाहतीतील रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त सापडला

कळंबोली ः राम्रपहर वृत्त कळंबोलीतील एलआयजी भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी कळंबोली सिडको प्रशासनाने गत वर्षीच्या मे महिन्यात मोठया जलवाहिनीचे काम केले, मात्र त्यासाठी खोदून ठेवलेला भला मोठा रस्ता पूर्ववत करण्यासाठी तब्बल एक वर्षाने सिडको प्रशासनाला मुहूर्त सापडला. हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी …

Read More »

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच कोटी घरे पूर्ण

भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांची माहिती नवी मुंबई ः बातमीदार गोरगरीबांचे मालकीच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.10 कोटी पक्की घरे देशभर बांधण्यात आली आहेत. या योजनेसाठी 3 लाख कोटीहून अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र …

Read More »

पनवेलमध्ये कर्करोगावर अद्यावत उपचार

मुंबई ऑन्कोकेअर सेंटरचे अभिनेत्री, निर्माती डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः वार्ताहर कर्करोगावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अद्ययावत उपचार करणार्‍या मुंबई ऑन्कोकेअर सेंटरच्या पनवेलमधील खांदा वसाहत येथील शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 17) रोजी सेंटरचे अभिनेत्री, निर्माती डॉ. निशिगंधा वाड तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता …

Read More »

पनवेल मनपातर्फे स्वच्छता पंधरवडा उत्साहात

पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासन व महाराष्ट्र  आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आदेशान्वये पनवेल महानगरपालिका अंतर्गत असणार्‍या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये  1 एप्रिल ते 15 एप्रिलदरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या वेळी महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले. महापालिका हद्दीतील गावांमध्ये व झोपडपट्टी …

Read More »