Breaking News

Yearly Archives: 2022

ग्रॅहमसाहेबांना दिसल्या भारतात गुंतवणुकीच्या संधी

कॅनडा देशातीलसुमारे दोन कोटी नोकरदारांच्या33 लाख कोटी रुपयांच्या  निवृत्ती फंडाच्याजगभराच्या गुंतवणुकीची जबाबदारी असलेल्या सीपीपी इन्वेस्टमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीजॉन ग्रॅहम नुकतेच भारतात येवून गेले. ते भारतात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत, मग भारतीय गुंतवणूकदारांनी का मागे राहायचे? जगभर महागाई आणि युद्धाची चर्चा सुरु असताना भारतात एक पाहुणे नुकतेच येऊन गेले. त्यांचे …

Read More »

मुरूड-जंजिरा खोरा बंदराला प्रवासी जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर

मुरुड जंजिरा : प्रतिनिधी मुरुड जंजिरा येथील खोरा बंदराला प्रवासी शासनाकडून जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खोरा बंदर येथून जंजिरा किल्ल्यासाठी प्रवाशी जलवाहतूक सुरळीत सुरू आहे, मात्र जंजिरा किल्ल्यात जाणार्‍या पर्यटकांची संख्या वाढल्याने  समुद्राच्या ओहोटीला प्रवाशी वाहतूक करणार्‍या बोटी जेट्टीला  लागत नाहीत. प्रवाशांना चढणे उताराने त्रासाचे होते. त्यासाठी …

Read More »

झुगरेवाडी शाळेला डिजिटल संच, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेवटचे टोक असणारी व दुर्गम भागातील संपूर्ण आदिवासी भाग असणारी झुगरे वाडी ही 100 घरांची वस्ती आहे. या शाळेत शिकणार्‍या मुलांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम समूह सदस्य रवी काजळे हे विक्रम अडसूळ यांचे आणि आएओइ मास्टर माईंड मुंबई …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वोत्तम विद्वान -संजीव नाईक

नवी मुंबई ः प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वोत्तम विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच आपण भारतीय बाबासाहेब यांना युगपुरुष म्हणून संबोधित करतो. समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यावर आधारित त्यांनी लिहलेल्या आदर्श राज्यघटनेमुळेच आजही आपण एकसंघ आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार संजीव नाईक यांनी नेरुळमध्ये बोलताना सांगितले. नेरुळ सेक्टर 6 सारसोले …

Read More »

पालीत कचर्‍यामुळे गुरांचे आरोग्य धोक्यात

वाढता उष्मा आणि चार्‍याच्या अभावामुळे गुरांची फरफ ट होत आहीे. सध्या उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढला आहे. मानवाबरोबरच प्राण्यांनाही उष्माचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्‍यांचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे.  ही मोकाट गुरे सध्या …

Read More »

वादंगाची हनुमान उडी

मशिदींवरील भोंग्यांविषयीच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत झालेली दिसते. अधुनमधून हिंदुत्वाची आरोळी ठोकणार्‍या शिवसेनेची अवस्था तेलही गेले, तूपही गेले अशीच सध्या झालेली आहे. हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करावा तर ज्यांच्या सोबत सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलो ते नवे मित्रपक्ष दुखावतात. त्यांना चुचकारण्यासाठी हिंदुत्वाचा बाणा सोडून द्यावा तर परंपरागत मतदार …

Read More »

महाड तालुक्यात बेकायदेशीर रेती उत्खनन

महाड : प्रतिनिधी महाड आणि परिसरात गेली कांही महिन्यापासून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू चोरी केली जात आहे. विशेष म्हणजे वाळू उत्खनन महाड शहराच्या लगतच होत असल्याने प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे उघड होत आहे. यातून शासनाचा महसूल नक्की कोण बुडवतोय असा प्रश्न निर्माण होत आहे. …

Read More »

पाली-खोपोली राज्यमहामार्ग वाहतूक कोंडीच्या कचाट्यात

सलग सुट्ट्यांमुळे लोंढा वाढला; प्रवासी, पर्यटक त्रस्त पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्यमहामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक अत्यंत गंभीर होताना दिसत आहे.  सलग सुट्ट्यामुळे अनेकांनी फिरायला जाण्याचा बेत केला. मुंबई व पुण्यावरून आलेल्या असंख्य पर्यटकांमुळे शुक्रवारी (दि. 15) पाली फाटा ते एडलेब इमॅजिका या जवळपास तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांब रांगा …

Read More »

मुरूड समुद्रकिनारी तेलाचा तवंग

मुरूड : प्रतिनिधी येथील समुद्रकिनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तेल वाहून आले असून या तेल तवंगामुळे समुद्रकिनारा विद्रुप झाला आहे. मुरूड शहराला अडीच किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या संपूर्ण किनार्‍यावर तेलाचे  गोळे दिसत आहेत. ज्या ठिकाणी दगडी संरक्षक भिंत आहे, फक्त तिथे तेल दिसून येत आहे. खोल समुद्रातून वाहून …

Read More »

बोरघाटात रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शुक्रवारी (दि. 15) पहाटे एका रिक्षेचा गंभीर अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी आहे. त्याला खोपोलीत उपचारानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खंडाळ्याकडून खोपोलीच्या दिशेने रिक्षा येत असताना बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळच्या अवघड वळणावर चालकाचे …

Read More »