कर्जत बटाटावडा, पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांचे गाव आणि आता कर्जत शिक्षण पंढरीकडे वाटचाल करतेय त्याच बरोबर कर्जत मिरची बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची व खडे मसाले खरेदी करतात. विशेष म्हणजे परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा कर्जतची मिरची …
Read More »Monthly Archives: May 2023
बारसूच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे नेते रामदास कदम, संजय शिरसाठ, भाजपचे आमदार नितेश राणे, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूचे मैदान आरोप प्रत्यारोपांनी गाजवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प त्यांनीच आणला आणि बारसू हे ठिकाणदेखील त्यांनीच सुचवले. असे असताना या प्रकल्पाला …
Read More »नेरळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
एकाच रात्री चार ठिकाणी चोर्या, तर एक प्रयत्न फसला कर्जत ः प्रतिनिधी नेरळ गावातील कुंभार आळी भागातील जैन मंदिर आणि बाजूला असलेल्या इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली. याच रात्री नेरळ पोलीस ठाणेसमोरील शैलेश नगर भागातील तीन बंगल्यांत घरफोडीची घटना घडली आहे. नेरळ बाजारपेठ भागातील त्या बंद फ्लॅटमधून तब्बल चार लाख …
Read More »राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते ही समाजहिताची शिकवण दिवंगत जनार्दन भगतसाहेबांनी दिली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 7) उलवे नोड येथे केले. कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन …
Read More »राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पनवेल :बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी छत्रपती साहू महाराज यांची शनिवारी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त मार्केेट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शाहू महाराज यांच्या प्रतिमेस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या …
Read More »गव्हाण विद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी
पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजनोद्धारक, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्तीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांचे हस्ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून …
Read More »रस्त्याच्या कामाला सुरुवात
रहिवाश्यांसह प्रवांशाकडून भाजपचे आभार पनवेल : रामप्रहर वृत्त माजी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष व बुथ कमिटी 428चे अध्यक्ष रावसाहेब खरात यांच्या यांच्या पाठपुराव्याने रस्त्याच्या थांबलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशी व प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बरेच वर्षांपासून प्रभाग …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांसाठी बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय तसेच इतर महाविद्यालयातील सर्व शाखेतील माजी …
Read More »नवी मुंबईत लोप पावलेल्या प्रण्यांच्या प्रतिकृती
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील नेक्सस सीवुडस मॉलमध्ये लोप पावलेल्या महाकाय प्राण्यांची 48 फुटी भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मानवाचा उदय होण्यापूर्वी एकेकाळी हे प्राणी या भूतलावर राज्य करत होते. मात्र कालौघात हे प्राणी हळूहळू नष्ट होत गेले. फॅशन, खानपान, मनोरंजन या क्षेत्रांमध्ये ग्राहकांना नवनवीन अनुभव घेता यावेत यासाठी …
Read More »नवी मुंबईत पावसाळापूर्व तयारी
पालिका प्रशासनाकडून होल्डींग पाँड व पंप हाऊसची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने सिडकोने शहर निर्मिती करताना भरतीचे पाणी काही काळापुरते साठवून ठेवण्यासाठी धारण तलाव (होल्डींग पॉँड) निर्माण केलेले आहेत. पावसाळ्यात पाणी साचून राहू नये म्हणून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर …
Read More »