पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची भूमिका तसेच राज्यात होत असलेल्या सर्वांगीण विकासावर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आले. अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. …
Read More »Monthly Archives: September 2023
महायुतीचे सडेतोड उत्तर
मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस चाललेल्या इंडिया आघाडीच्या गंमतजंमत बैठकीला राज्यातील सत्ताधारी महायुतीने मुंबईतच रणनीती ठरवणारी बैठक घेऊन सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्का-मोदीजीच’ असे ठणकावून सांगताना ‘त्यांचा उमेदवार कोण’ असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला. साधा ‘लोगो’ ज्या इंडिया आघाडीला एकमताने ठरवता येत नाही, …
Read More »दरडग्रस्त केवनाळे, सुतारवाडीत पाहणी
जि.प. सीईओ डॉ. बास्टेवाड यांनी जाणून घेतल्या समस्या पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील 2021च्या दरडग्रस्त केवनाळे आणि साखर सुतारवाडी गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी पाहणी दौरा केला. सीईओ डॉ. बास्टेवाड यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता राऊत, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, महाडचे …
Read More »शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश पेंडकरला परेश ठाकूर यांच्याकडून एक लाखांची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त पंजाब येथे झालेल्या मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या पनवेलमधील ऋषिकेश पेंडकर याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नेपाळ येथे होणार्या मिस्टर एशिया स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश पेंडकर पनवेल प्रभाग क्रमांक 19मधील रहिवासी असून त्याने नुकताच पंजाब …
Read More »