पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे गावात असलेल्या स्मशानभूमीत पाण्याची टाकी बांधण्यात आली असून या टाकीचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) झाले. या वेळी त्यांनी या स्मशानभूमीतील इतरही कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. नावडे येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत असून तेथील स्मशानभूमीत …
Read More »Monthly Archives: September 2023
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे जलतरण स्पर्धेत सुयश; पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयातील श्लोक कोकणे या विद्यार्थ्याने …
Read More »नवीन पनवेलच्या पाणीप्रश्नी नागरिकांची बैठक
सिडकोकडे पाठपुरावा करणार -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या चालढकल कारभारामुळे नवीन पनवेल वसाहतीमधील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल सुरू असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पाणीप्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची बैठक रविवारी (दि. 3) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांच्या समस्या …
Read More »रोडपालीत अवजड वाहनांना नो एंट्री
पनवेल महापालिका बसवणार हाईटगेज; भाजपच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त रोडपाली वसाहत आणि परिसरात रस्त्यावर नागरी वस्तीत अवजड वाहनांचे वाहनतळ बनले आहेत. रस्त्यावर उभ्या केलेल्या अवजड वाहनामुळे येथील नागरिकांना रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष …
Read More »रायगडत लाखमोलाच्या दहीहंडी : गोपाळ काल्याचा ढाक्कुमाकुम आणि थरार सुरू
पाली ः प्रतिनिधी श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी. पारंपरिक पेहराव व वाद्यांच्या चालीवर सर्वचजण श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आनंदात साजरा करतात. यानंतर दुसर्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा थरारदेखील अविस्मरणीय असतो. दरवर्षी रायगडात ठिकठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी स्पर्धा ठेवण्यात येतात. त्यामुळे जिल्ह्यात …
Read More »द्रोणगिरी वासियांच्या समस्यांना न्याय देणार -आमदार महेश बालदी
उरण ः रामप्रहर वृत्त उरणमध्ये नव्याने निर्माण झालेल्या द्रोणगिरी नोडमध्ये अनेक उणिवा असल्याने येतील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असला, तरी येथील नागरिकांच्या समस्या न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याने त्या नक्कीच सोडविल्या जातील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 3) द्रोणगिरी नोडवासीयांना दिला. द्रोणगिरी नोडमधील समस्यांबाबत …
Read More »नवीन पनवेलमध्ये रंगला मंगळागौरीचा खेळ ; आमदार प्रशांत ठाकूर सपत्नी भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू झाला की, अनेक व्रत व सण उत्सव सुरू होतात. त्यातील एक मंगळागौर आहे. माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या वतीने शनिवारी नवीन पनवेल येथील कालिका माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …
Read More »भाजपचे किसान मोर्चाने यांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी रविवारी (दि.3) शहरातील मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी केंद्र व राज्य सरकारमार्फत शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते चिंचवणमध्ये रस्ता, बसथांब्याचे उद्घाटन
महिला बचत गटांना साहित्यवाटप पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील चिंचवण येथे रस्ता आणि बसथांबा निवारा शेडचे उद्घाटन तसेच वनविभागाच्या वतीने महिला बचत गटांना साहित्याचे वाटप शनिवारी (दि. 2) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या …
Read More »बागेचीवाडीचा आदर्श सन्मान होणार
घरकुल भूमिपूजन कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांचे प्रतिपादन मोहोपाडा : प्रतिनिधी कर्तव्यदक्ष आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई बागेची वाडी येथे घरकुल भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बागेची वाडीला लवकरच आदर्श वाडीचा सन्मान मिळेल, असे आमदार महेश बालदी यांनी बोलताना व्यक्त केले.गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा …
Read More »