पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून …
Read More »Monthly Archives: September 2023
श्रीरामपूरमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
अहमदनगर : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैय्या प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्रात साने गुरुजी मुक्तद्वार वाचनालय आणि अवकाश विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन आणि बहुउद्देशीय सभागृहावरील दुसर्या मजल्याचे भूमिपूजन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते, …
Read More »राजिपतर्फे पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धा
अलिबाग – प्रतिनिधी गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील …
Read More »फलश्रुती काय?
आंतरवली सराटी या गावामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर पोहोचले आणि त्यानंतरच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आटोपते घेतले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम तात्पुरत्या मलमपट्टीने साधणारे नाही. ते न्यायालयात टिकणारे हवे. सुदैवाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कायद्याचा जाणकार सहकारी मुख्यमंत्री शिंदे यांना लाभला आहे. उपमुख्यमंत्री अजित …
Read More »जल जीवन मिशन योजना अर्धवट ठेवणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची सीईओंना सूचना पनवेल ः प्रतिनिधी पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजना रखडल्या आहेत, कारण एकच ठेकेदार अनेक ठिकाणी असून ते काम करीत नाही. सरपंच किवा अधिकार्यांचे फोनही घेत नाही. काही ठिकाणी त्यांनी पोट ठेकेदार नेमले आहेत. तेदेखील …
Read More »भाजपची दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगडमध्ये भाजपचे विचार पोहचविण्यासाठी खंद्या पदाधिकार्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर पक्षवाढीच्या दृष्टीने जबाबदारी देऊ केली आहे. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती …
Read More »विमानतळ कृती समितीतर्फे गणेश आरास स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीतर्फे भव्य गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय व तालुकास्तरीय असलेली ही स्पर्धा सार्वजनिक व घरगुती अशी दोन विभागांत होणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे समाजासाठी योगदान, त्यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाचा लढा, …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा केंद्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधी कोकणात जाणारे गणेशभक्त तसेच चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यापैकी खारपाडा येथील सुविधा केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 12) झाले. या सुविधा केंद्रांवर प्रथमोपचार केंद्र, शौचालय व्यवस्था तसेच चहाचा स्टॉल या सुविधा …
Read More »उरण आवरे येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील आवरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पनवेल येथे रविवारी (दि. 10) झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, सुनील पाटील, आवरे गाव पक्षाध्यक्ष बाळा गावंड, …
Read More »कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरिकांची निशुल्क तपासणी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कॅन्सरचा विळखा वाढत असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या पुढाकारातून आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 11) पनवेल येथे निशुल्क कॅन्सर तपासणी शिबिर …
Read More »