Breaking News

Monthly Archives: October 2023

आंदोलन चिघळवू नये

राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना या आरक्षणासाठीचे आंदोलन चिघळल्यास त्यातून कुणाचे भले होणार? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 24 तारखेला संपली, मात्र …

Read More »

धरणा कॅम्प येथील ‘अदानी अ‍ॅग्रो’ला दहा दिवसांचा अल्टीमेटम

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्थानिक भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य न केल्यास धरणा कॅम्प येथील अदानी लॉजिस्टिकच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 26) धरणा कॅम्प येथे करून अदानी अ‍ॅग्रो कंपनीला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. धानसर, धरणा, धरणा कॅम्प, खुटारी, पिसार्वे येथील स्थानिक भूमिपुत्रांची जमीन …

Read More »

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर याचे गुरुवारी (दि. 26) पहाटे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात 5 फेब्रुवारी 1936 …

Read More »

खुद्दार विरुद्ध गद्दार

निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु रणांगणाचे वेध मात्र लागले आहेत अशा अवस्थेत ठाकरे गटाची चांगलीच कुचंबणा झालेली दिसते. तारखा जाहीर न झाल्यामुळे निवडणुकीचा अजेंडा ठरवणे अनेक राजकीय पक्षांना जड जाते आहे. नेमके कुठल्या दिशेने प्रचाराचे गाडे पुढे रेटायचे याचा अंदाज अद्याप त्यांना आलेला दिसत नाही. दसर्‍याचा दिवस हा …

Read More »

अलिबागमध्ये मुलाने आईला जिवंत जाळले

अलिबाग ः प्रतिनिधी मुलाने आपल्या आईला जाळल्याने यात तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार गावात घडली. चांगुणा नामदेव खोत (65) असे मृत्यू पावलेल्या आईचे नाव असून आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (27) याला पोलिसांनी अटक केली आहे. जयेश खोत याचे त्याची आई चांगुणा खोत हिच्याशी किरकोळ कारणावरून …

Read More »

तरघर येथील नवीन समाजमंदिराचा शुभारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमीला चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. त्यानिमित्ताने दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर नवीन समाजमंदिराचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन तरघर सेक्टर 25 येथे करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आर्थिक मदतीतून या समाजमंदिराचे बांधकाम होणार …

Read More »

पनवेल शहरात विकासकामांचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरात सुमारे 18 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) झाले. पनवेल महपालिका हद्दतील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा दर्जा उंचवण्यसाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध असून …

Read More »

‘त्याची’ आपली स्वतंत्र ओळख होती…

चित्रपटसृष्टीतील भटकंती, निरीक्षणे, लहान मोठ्या भेटीगाठी आठवणींचा एक मोठा ठेवाच ठरतात आणि अशाच काही आठवणीत मन रमते… बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आस्था’ (1997)च्या मुहूर्ताच्या वेळची अशीच एक विशेष आठवण. वांद्य्राच्या कार्टर रोडवरील आपल्या बंगल्यावरच बासुदानी या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आणि पहिल्या चित्रीकरण सत्राचे आयोजन केले होते. त्या काळात अशा प्रकारचा नवीन चित्रपटाचा …

Read More »

महाआघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करू नये -आमदार प्रशांत ठाकूर

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात कंत्राटी भरतीचे शंभर टक्के महापाप हे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करू नये, असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी महविकास आघाडीला दिला आहे …

Read More »

शेकापला वावेघरमध्ये पुन्हा एकदा झटका

रसायनी ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील वावेघर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. तेथील प्रमुख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 20) आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या …

Read More »