Breaking News

Monthly Archives: October 2023

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये -मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधी मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती श्री.भोसले, श्री.गायकवाड आणि श्री.शिंदे यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

आदिवासी वाड्यांवर मतदार नोंदणीसह आभा कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या माध्यूमातून व ग्रुप ग्रामपंचायत चावणे या अंतर्गत सवणे गाव व सर्व आदिवासी वाड्या चावणे गाव काळवली गाव मधील नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी व आभा कार्ड व नवीन रेशन कार्ड बनविण्याचे शिबिर शनिवारी (दि. 28) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये लाभार्थींना आभा …

Read More »

पनवेलमध्ये मन की बात विविध ठिकाणी प्रक्षेपण

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 29) उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा कडून भाजप मध्यवर्ती कार्यालयात तसेच माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून अनेक विकासकामे होत आहे. याअंतर्गत कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महेश बालदी यांच्या 20 लाख रुपये आमदार निधीतून करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर यांच्या …

Read More »

‘यादों की बारात’

  स्टोरीपासून पोस्टरपर्यंत सगळेच हिट! ‘स्वदेस’मध्ये ‘यादों की बारात’ तुम्हाला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’स्वदेस’ ( 2003) आठवतोय? त्यात ग्रामीण भागातील रस्त्यावरच्या चित्रपटा’चा एक प्रसंग आहे. तेव्हा ‘यादों की बारात’ दाखवला जात असताना दिसते. या दृश्यात कोणता चित्रपट दाखवायचा यावर या चित्रपटाचा निर्माता आमिर खान व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात चर्चा …

Read More »

कलाकार पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे भूमिपूजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 51 लाखांची मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त कलाकार पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथे उत्साहात झाला. याकरिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपण 51 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर केले. या सोहळ्यास आमदार मंदा म्हात्रे, …

Read More »

भाजप पनवेल शहर मंडल कार्यकारिणी अंतर्गत विविध सेलच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार पनवेल शहर मंडल अध्यक्ष अनिल भगत यांनी नुकतीच पनवेल मंडल कार्यकारिणी जाहीर केली होती. यानंतर या कार्यकारिणी अंतर्गत विविध सेलच्या …

Read More »

पनवेलमध्ये शेकापला हादरा

डॅशिंग नेते एस. के. नाईक हजारो समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील शेकापचे डॅशिंग नेते एस.के. नाईक यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह शुक्रवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. नाईक यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम केले असून शहरातील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे …

Read More »

मोदी सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री रवींद्र चव्हाण

भाजप उत्तर रायगड जिल्हा विस्तृत बैठक उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्र प्रथम या मूलमंत्राला भारतीय जनता पक्षाने आदर्श मानले आहे. हाच आदर्श भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचा आहे, अशी भावना व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार राष्ट्रहितासाठी घेत असलेले महत्त्वपूर्ण निर्णय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने वन जमिनीच्या प्रश्नांसंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व खालापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे वन हक्काचे दावे आणि मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. या बैठकीला विविध वाड्यांमधील आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. …

Read More »