मुख्यमंत्र्यांनी घेतला नियोजनाचा आढावा मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनामार्फत 1 व 2 जून रोजी किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी …
Read More »Yearly Archives: 2023
पनवेलमधील ऑक्सिपार्कचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपाजवळ कोशिश फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिपार्कचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका माजी सभागृह नेते व कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, …
Read More »दै. रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
कर्जत : प्रतिनिधी कर्जत प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना गुरुवारी (दि. 27) माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 11,111 रुपयांचा धनादेश, समानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर रायगड जिल्हास्तरीय …
Read More »रायगडातील 14 तालुक्यांमध्ये आपला दवाखाना होणार सुरू
अलिबाग : प्रतिनिधी नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्याच्या 14 तालुक्यांमध्ये महाराष्ट्र दिनापासून अर्थात सोमवार (दि.1)पासून हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी (दि. 27) अनमोल रिश्ते या थीमखाली नववे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात रंगले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी लाईव्ह ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. …
Read More »आदिवासी ठाकूर समाजातील कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार
घरकुल, पाणी आणि पुनर्वसनाबाबत आमदार महेश बालदी, प्रांताधिकारी यांची बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त आदिवासी समाजातील कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी समाजाकरिता घरकुलांसाठी जागा व जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांताधिकारी राहुल मुंडके …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रत शेतमजूर संघटनेच्या संघर्षाला यश
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनी व्यवस्थापनाचे आश्वासन रेवदंडा : प्रतिनिधी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटेनेच्या संघर्षाला यश आले असून जिल्हाधिकार्यांसमवेत कंपनी प्रशासन व उसर शेतमजूर संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिले असल्याची माहिती उसर …
Read More »न्यायालयीन लिपिकाची लुटमार करणारे दोघे गजाआड
पनवेल : वार्ताहर पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तीन तरुणांनी डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडयाळ, रोख रक्कम साडे पाच हजार आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन तरुणांना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे अटक केली आहे. पनवेल …
Read More »झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दिलासा; पदावरून काढण्याच्या आदेशाला स्थगिती
पाली : प्रतिनिधी पेण तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या सर्व 11 सदस्यांना विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने पदावरून काढून टाकण्याचे निर्गमित करण्यात आले होते, मात्र या सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिलेली आहे. तक्रारदार माजी सरपंच ज्योती दत्ताराम तरे यांनी झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या 11 सदस्यांविरोधात …
Read More »अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती
अलिबाग : प्रतिनिधी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आमदार दळवी यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. एका जुन्या प्रकरणात अलिबाग सत्र न्यायालयाने आमदार दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. निवडणुकीवरून दोन गटांत हाणामारी आणि शिवीगाळ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper