खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरणच्या कामासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून 25 लाखाहून अधिक निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीत अधिक भर टाकून पालिकेच्या माध्यमातून हे सुशोभीकरणचे काम सुरू झाले. मात्र मागील काही महिन्यांपासून काम बंद असून छत्रपती शिवाजी …
Read More »Yearly Archives: 2023
कर्जतच्या कुस्ती आखाड्यात पुण्याचा दीपक मोहिते अजिंक्य
कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांच्या उत्सवानिमित्त शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्तीच्या आखाड्यात शेवटची कुस्ती पुण्याचा दीपक मोहिते आणि येवल्याचा ज्ञानेश्वर केरे यांच्यात रंगली. मोहितेने केरे याला चितपट केल्याने तो अजिंक्य ठरला. मलंगगड भाल येथील कृष्णा ठोंबरे या दिव्यांग कुस्तीगीराने कुस्त्या चितपट करून सर्वांना अचंबित …
Read More »राजपुरी ग्रामसेवकावरफसवणुकीचा गुन्हा दाखल करा
हरिदास बाणकोटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी मुरुड : प्रतिनिधी राजपुरी कोळीवाडा येथील सात घरे अनधिकृत असून ती पाडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मी मुरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलो होतो. त्यावेळी राजपुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका झिराडकर मॅडम व गट विकास अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी मला ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते …
Read More »माणगाव बसस्थानकाची स्थिती जैसे थे
16 लाख रुपये कॉक्रीटीकरणावर खर्च; खड्डेमुक्त आवारासाठी आणखी लागणार निधी माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणार्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांशी सामना करीत होते. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रशासन डोळेझाक करीत होते. नागरिकांची समस्या लक्षात घेता माणगाव तालुका शिवसेना युवासेना …
Read More »कामोठ्यात महाआरोग्य व रक्तदान शिबिरास प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यानुसार ट्रस्टतर्फे स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठे येथील साई समर्थ हॉस्पिटलच्या सेवेंतर्गत मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिर मंगळवारी (दि. 25) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे …
Read More »दुतोंडीपणाचा कळस
कोकणातील नाणार येथे उभ्या राहू पाहणार्या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध होता. नाणार येथील प्रकल्प हाणून पाडल्यानंतर कोकणातील बारसू येथील जागा ठाकरे सरकारनेच केंद्र सरकारला सुचवली होती. आता पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसणे नशिबी आल्यानंतर नियोजित बारसू प्रकल्पाला देखील विरोध करण्याचे पाप ठाकरे गट करू लागला आहे. याला दुतोंडीपणाचा कळस …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशन सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या पनवेलचे रेल्वे स्थानक महत्वपूर्ण मानले जाते. या स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेला फूट ब्रिज धोकादायक झालेला आहे. फूट ब्रिजचे लोखंडी पोल सडले आहेत. मालगाडी खालून गेल्यावर त्याला हादरे बसतात पण रेल्वे प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सन 2019 नंतर या पुलाचे स्ट्र्क्चरल ऑडिट झालेले नाही. …
Read More »कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात; एकाच मृत्यू, 22 प्रवासी जखमी
पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत मंगळवारी (दि. 25) एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटून एकाचा मृत्यू, तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त शिवशाही बस (एमएच 09 इएम 9282) पनवेलहून महाडच्या दिशेने निघाली होती. कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण …
Read More »दोन महिलांनी केली साडी दुकानातून एक लाख रुपये असलेली पर्स चोरी
पनवेल : वार्ताहर साडीच्या दुकानात एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स दोन महिलांनी लंपास केल्याची घटना तालुक्यातील विचुंबे येथे घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विचुंबे गाव दिलीप निवास, आरती डेरीच्या बाजूला ओम साई कलेक्शन नावाने रोशनी प्रवीण रामाणे यांचे साडीचे दुकान …
Read More »दवाउपचार कामी घेऊन जाताना पत्नीचा अपघातामध्ये मृत्यू; पती गंभीर जखमी
पनवेल : वार्ताहर तळोजे औद्योगिक वसाहतीमधील आरए एफ सिग्नल जवळ येथे एका भरधाव ट्रकने ओव्हटेक करणाच्या नादात मोटार सायकलीस ठोकर दिली. या ठोकरमध्ये मोटारसायकलवर बसलेले पती-पत्नी पैकी पत्नी गंभीर जखमी होऊन मयत झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील वालकन येथील प्रविण पांडुरंग पाटील (वय 26) हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper