Breaking News

Yearly Archives: 2023

बदलती समीकरणे

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस यांचा राष्ट्रीय दर्जा तांत्रिक मुद्यावर रद्द झाला, परंतु त्याचवेळी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अवघ्या 11 वर्षांत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला ही बाब लक्षणीय मानायला हवी. देशातील समीकरणे बदलत चालली आहेत याचेच हे द्योतक आहे. भारतीय मतदार आपल्या जुन्या धारणा टाकून देऊन नवीन निवड करतो …

Read More »

कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी (दि. 10) रात्री अटक करण्यात आली. प्रशांत मिसाळ यांना मंगळवारी (दि. 11) मुरूड येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात हजर केले असता 13 एप्रिलपर्यंत पोलीस …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा होणार

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि. 11) येथे केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी …

Read More »

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना येत्या रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार होणार प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त ज्येष्ठ निरूपणकार आणि रायगडचे सुपुत्र डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनातर्फे जाहीर झालेला प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार येत्या रविवारी (दि. 16) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात होणार्‍या सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

चिखलेच्या उपसरपंचपदी भाजपच्या निकिता पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या निकिता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच निकिता पाटील यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. चिखले ग्रामपंचायतीच्या …

Read More »

पनवेलमध्ये झाडांच्या फाद्यांची छाटणी सुरू

महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांना वेग पनवेल : वार्ताहर पावसाळापूर्व कामांतर्गत धोकादायक झाडे तसेच झाडांच्या फांद्या छाटणीचे काम महापालिकेने सुरू केले आहे. सद्या खारघरमधील सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा आणणारी तसेच मोडकळीस आलेली झाडे आणि झाडांच्या फांद्या छाटणीचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले आहे. टप्याटप्याने पालिका हद्दीतील पनवेल, कामोठे, कळंबोली या सर्व नोडमधील …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये कार्यक्रमांना प्रतिसाद पनवेल ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 9) पनवेलमध्ये या यात्रेच्या समारोपावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर चौकात केले. पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात पुष्पवृष्टी …

Read More »

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ’दीपावली’, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ’साहित्य आभा’ मानकरी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी निकाल केला जाहीर पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ’दीपावली’ अंकाने तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 9) पनवेलमध्ये या यात्रेच्या समारोपावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर चौकात केले. पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यासाठी महिला आवर्जून उपस्थित होत्या. पनवेल परिसरात आमदार …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल परिसरात भाजप-शिवसेना युतीतर्फे रविवारी (दि. 9) स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर मोटरसायकलवर स्वार होऊन सहभागी झाले होते. या गौरव यात्रेच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयजयकाराने पनवेल परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यवीर विनायक …

Read More »