माणगांव : प्रतिनिधी सायबर कॅफेमध्येे काम करणार्या महिलेची गुगल पे या यूपीआय अॅपवरून 99 हजार 999 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.44 वा. च्या सुमारास फिर्यादी पायल महादेव तांबे, व्यवसाय- सायबर कॅफेमध्ये नोकरी, रा. हातकेली, पो. होडगाव या कामावरून घरी जात …
Read More »Yearly Archives: 2023
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या कायम पाठीशी -खासदार शरद पवार
मोखाडा येथे नूतन इमारतीचे उद्घाटन व नामकरण; मान्यवरांची उपस्थिती मोखाडा : रामप्रहर वृत्त राजकारण बाजूला सारून सामाजिक हितासाठी सतत कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या पाठीशी कायम आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी आज मोखाडा येथे काढले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, …
Read More »उरण विधानसभा मतदार संघातून 50 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य उरण : बातमीदार उत्तर रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा 50वा वाढदिवस पोसरी कर्जत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. या वेळी …
Read More »रॉबरीचा बनाव माणगाव पोलिसांनी केला उघड; फिर्यादीच निघाला आरोपी
माणगांव : प्रतिनिधी माणगांवमध्ये झालेला रॉबरीचा गुन्हा माणगांव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये फिर्यादी आरोपी असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम प्रभाकर पारावे (वय 21 वर्षे, धंदा नोकरी रा. चिंचवलीवाडी, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड) हा यशगौरव कार्पोरेशन, तळेगाव, ता. माणगाव यांचे राईस मिलचे …
Read More »भंगार गोदामातील कचर्याला आग
महाड औद्योगिक क्षेत्राजवळील घटना : धुरामुळे नागरिकांना त्रास महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील कांबळे तर्फे महाड या गावाजवळ असलेल्या बंद भंगार गोदामातील रासायनिक कचरा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावल्याने गेली चार दिवस धुमसणार्या आगीतून निघणार्या धुरामुळे परिसरातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील …
Read More »चौकमध्ये स्वच्छतेला सुरूवात; सरपंच रितु ठोंबरे यांचा पुढाकार
चौक : प्रतिनिधी चौक बाजारपेठेमधील अतिक्रमण हटवल्यावर तेथील स्वच्छ करून सरपंच रितु ठोंबरे यांनी मोकळ्या हवे बरोबर स्वच्छ चौक करण्यास सुरूवात केली आहे. चौक गाव हे बकाल स्वरूप घेऊन होते. सरपंच रितु ठोंबरे व त्यांच्या टीमने अतिक्रमण मोहीम सुरू करून ती यशस्वी केली. अतिक्रमण हटविण्यात आल्यावर त्या जागेत मच्छी, चिकन …
Read More »बापूजी महाराजांच्या यात्रेला अलोट गर्दी
माणगाव तालुक्यातील नांदवीचे ग्रामदैवत ; खालूबाजाच्या तालावर पालखी नाचवली अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील नांदवीचे ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यानिमित्ताने पंच क्रोशीतील हजारो भाविकांनी श्री बापूजी महाराज यांचे दर्शन घेतले. उत्सवानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर मूर्तीला वस्त्रालंकारानी सजवण्यात …
Read More »माणगावजळ अपघातात तिघांचा मृत्यू
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर माणगावच्या इंदापूरजवळ शुक्रवारी (दि. 7) सकाळी 6.30च्या सुमारास मारुती इस्टीलो कार आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबईच्या बोरीवली येथील तावडे कुटुंबातील आजीसह दोन नातवांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (जीए 03 के 5990) म्हापसे (गोवा) …
Read More »बसखाली येऊन अल्पवयीन बाईकस्वाराचा मृत्यू
नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ जिमखाना सेक्टर 28 नवी मुंबईच्या गेटजवळ बाईकस्वराचा बसखाली येऊन मृत्यू झाला. विवेक पटवा असे मृत तरुणाचे नाव असून तो 17 वर्षांचा होता. या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असली तरी अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवली जात असल्याचे प्रमाणदेखील वाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. …
Read More »भाजप स्थापना दिनी कर्तृत्ववान ज्येष्ठांचा सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांनी देश प्रगती करतोय -आमदार प्रशांत ठाकूर महाड : प्रतिनिधी आज आपला भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे प्रगती करीत आहे तसेच भारतीय जनता पक्षाला जगात एक स्थान निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाड येथे केले. भाजप स्थापना दिनानिमित्त …
Read More »