पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको प्रशासनाकडून मलनिस्सारण वाहिन्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर पनवेल महापालिकेने स्वच्छतेसह नागरिकांचे आरोग्य निकोप राहण्याकरिता महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन दाखल झाल्या आहेत. या वाहनांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) करण्यात आले. …
Read More »Yearly Archives: 2023
रसायनीच्या मनीषा पवारची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
सूर्यनमस्कारात नवा विक्रम मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी विभागातील कन्या व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या मनीषा गजानन पवार यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी 1 मिनिट 24 सेकंदांत 18 सूर्यनमस्कार करून नवा विक्रम रचला आहे. याआधीचा विक्रम एवढ्याच वेळेत 16 सूर्यनमस्कारांचा होता. मनीषा पवार या योग प्रशिक्षक असून …
Read More »पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची 30 एप्रिलला निवडणूक
पनवेल : वार्ताहर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एपीएमसीच्या एकूण 18 जागांसाठी येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असणार्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पनवेल, उरण तालुक्यांबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी …
Read More »टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची चमकदार कामगिरी;
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त टेबल टेनिसपटू स्वस्तिका संदीप घोष हिने जम्मू येथे झालेल्या इंटर स्टेट सिनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुहेरी गटात रौप्यपदक मिळवत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर 2024मध्ये पॅरिसमध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगाने जपान देशात प्रशिक्षण घेण्यासाठी स्वस्तिकाची निवड झाली आहे. त्याबद्दल …
Read More »टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची चमकदार कामगिरी;
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त टेबल टेनिसपटू स्वस्तिका संदीप घोष हिने जम्मू येथे झालेल्या इंटर स्टेट सिनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुहेरी गटात रौप्यपदक मिळवत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर 2024मध्ये पॅरिसमध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगाने जपान देशात प्रशिक्षण घेण्यासाठी स्वस्तिकाची निवड झाली आहे. त्याबद्दल …
Read More »वारदोली येथील मारहाण प्रकरणातील आरोपींना कानपूर येथून अटक
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील वारदोली येथे एका 54 वर्षीय व्यक्तीला दगडाने मारहाण करून त्याला लोखंडी पलंगाला बांधून ठेवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा महामार्गाचे काम या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 30) केले. कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 …
Read More »मुबलक पाण्यासाठी नियोजनाची गरज
रोहा तालुक्यात पाणी प्रश्न ऐरणीवर रोहे : प्रतिनिधी उन्हाळा आला की पाणीटंचाई या विषयावर चर्चा चालू होते, परंतु भविष्यातील पाणीटंचाई बाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. मुबलक पाणीसाठा असताना तो जतन करणे, पाणी आडवणे व जिरवणे याबाबत खल होताना दिसत नाही. अशीच काहीशी परिस्थिती रोहा तालुक्यातील आहे. रोहा तालुक्यात उपलब्ध …
Read More »पेणमध्ये रस्त्याच्या निधीसाठी ग्रामस्थांचे निवेदन
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताडमाळ व तुरमाळ या आदिवासी वाड्यांना रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी 5 एप्रिलला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला असून याबाबत एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना निवेदन देण्यात आले. जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ताडमाळ, तुरमाळ, पहिरमाळ, गुतीचीवाडी, चाफेगणी या …
Read More »विहिरींमध्ये जलपुनर्भरण करण्याची गरज
पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमुनेही आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुण्यातील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रुग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलाचा गोपनीय अहवाल सादर केला होता. त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या राजकीय प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली असल्याने ही दूषित पाणी …
Read More »