पनवेल : वार्ताहर पत्नी दुसर्या व्यक्तीसोबत फिरत असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने भर रस्त्यात आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खारघर सेक्टर -13 मध्ये उघडकीस आली आहे. दादाराव सहदेव इंगळे असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी …
Read More »Yearly Archives: 2023
पनवेलमध्ये रासपचा कोकण विभागीय मेळावा
आमदार महादेव जानकर यांचे होणार मार्गदर्शन नवी मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा मंगळवारी (दि. 21) दुपारी 2 वाजता पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यकर्ता मेळाव्याला …
Read More »रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका; माजी उपनगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
धाटाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्लात भाजपने सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 18) पनवेल येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे रोह्यात …
Read More »महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
कर्जतकरांनी घेतले कपालेश्वराचे दर्शन; तालुक्यातही महाशिवरात्री साजरी कर्जत : प्रतिनिधी महाशिवरात्री असल्याने कर्जत तालुक्यातील महादेवाच्या प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तालुक्यातील प्रत्येक मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. बहुतांश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री …
Read More »धनुष्यबाण चिन्ह मिळताच शिंदे गटाचा खोपोलीत जल्लोष
खोपोली : प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देताच राज्यात शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील जागेत एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करीत मिठाईचे वाटप केलेयावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी …
Read More »मोहाचीवाडी-फणसवाडी रस्त्याचा लोकार्पण सोहळा
आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती कर्जत : प्रतिनिधी नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी ते फणसवाडी या रस्त्याचे काँक्रिटकरण करण्यात आले आहे. कर्जत राज्यमार्ग रस्ता ते मोहाची वाडी आणि तेथून पुढे फणसवाडी या रस्त्याची अनेक वर्षे दुरवस्था झाली होती. 2009 मध्ये या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर दहा …
Read More »रायगड जिल्हा भाजप सरचिटणीसपदी नितीन पाटील यांची नियुक्ती
ना. रविंद्र चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : प्रतिनिधी उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि डँशिंग व्यक्तिमत्व असलेले नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात नितीन पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. नगरसेवक व पनवेल शहर भाजपचे …
Read More »धनुष्यबाण चिन्ह मिळताच नागोठण्यात जल्लोष
नागोठणे : प्रतिनिधी बाळासाहेब् ठाकरे यांच्या विचारावर चालणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेनेच नाव आणी धनुष्यबाण चिन्ह मिळताच बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांनी नागोठणे येथील शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा केला. बाळासाहेबांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणी ते विचार …
Read More »मुरुडमध्ये शिंदे गटाचा जल्लोष; फटाके फोडले
मुरुड : प्रतिनिधी भारतीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्य बाण चिन्ह व शिवसेना नावाची मान्यता मिळताच शनिवारी मुरुड शहरातील बाजारपेठेत मोठ्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. तसेच सर्वाना पेढे भरून तोंड गोड करण्यात आले. आज कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला विजयाच्या मोठ्या घोषणा सुद्धा देण्यात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोखाडा महाविद्यालयात विविध उपक्रमांचे उद्घाटन
मोखाडा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाला संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भरीव देणगी दिलेली आहे. त्यातून होत असलेल्या विविध उपक्रमांचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 17) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बायो क्लॉक टेक्निक, महाविद्यालयासाठी पार्किंग …
Read More »