लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन अधिकाधिक गुण संपादन करीत यश मिळवायला हवे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रिटघर येथे केले. बोर्ड परीक्षेला प्रारंभ होणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी …
Read More »Monthly Archives: February 2024
पनवेलच्या प्रशासकीय भवनाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून प्रशासकीय भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम प्रगतिपथावर असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 16) याची पाहणी करून आढावा घेतला. शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, जेणेकरून नागरिकांच्या वेळ व पैशांची बचत होईल या उद्देशाने आमदार …
Read More »नावडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
भाजप युवा नेते शुभम खानावकर यांचे वाढदिवस अभीष्टचिंतन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे युवा नेते शुभम सुरेश खानावकर यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. त्याअंतर्गत नावडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान वाढदिवसानिमित्त तसेच प्रभाग क्रमांक …
Read More »कामोठे, नावडे येथे 11 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे आणि नावडे येथे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15) झाले. पनवेल महपालिका क्षेत्राचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण …
Read More »धामोळे शाळेच्या इमारतीचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रामधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी धामोळे येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण आणि स्वच्छता गृहाच्या उद्घाटनावेळी केले. तसेच पापडीचा पाडा येथील शाळेला दोन लाख …
Read More »चिपळे गावात शेकापला धक्का
उपसरपंचांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त चिपळे ग्रामपंचायतीमधील शेकापचे विद्यमान उपसरपंच मुकेश मुकेश फडके, माजी ग्रामपंचायत सदस्य कान्हा फडके, बळीराम बारकू फडके, दिनेश बळीराम फडके, सामर शरद पाटील, अमीर शरद पाटील, वैभव कान्हा फडके यांनी भाजपमध्ये सहभागी होत विकासाचे कमळ हाती घेतले आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या कामाचे भूूमिपूजन
उरण : रामप्रहर वृत्त टीआयपीएल, जे.कुमार, जे.एम.म्हात्रे कंपनीला मिळालेल्या कोस्टल रोडच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. यासोबतच ग्रुप ग्रामपंचायत वहाळच्या निधीतून कोळी बांधव चौकचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला जे.कुमारचे मॅनेजर पाटील व स्टाफ, जे.एम. म्हात्रे कंपनीचे इंजिनिअर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, मच्छींद्र कोळी, विक्रम कोळी, …
Read More »ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबद्ध
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; चिखले येथे मंदिर जिर्णोद्धाराचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामीण भागाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आणि कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिखले येथे दिली आहे. चिखले गावचे जागृत देवस्थान असलेल्या श्री गिरोबा मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात झाला. या …
Read More »देशातील सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र कळंबोलीत उभारले जाणार -मंत्री उदय सामंत
पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पनवेल : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समिती योजनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेला शासनाने या वर्षी 26 कोटींचा निधी दिला असून पुढील वर्षी 36 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तब्बल 1700 कोटी खर्चून देशातील सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र एमआयडीसीच्या माध्यमातून कळंबोलीत उभारले जाणार आहे. अशा विविध माध्यमातून …
Read More »जेईई मेन परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुवर्ण कामगिरी
अक्षत डागा 99.94 टक्के गुण प्राप्त करीत नवी मुंबईत टॉपर; सहा विद्यार्थी 99 टक्के पार, एकूण 30 विद्यार्थ्यांनी मिळविले 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील सर्वांत मोठी अभियांत्रिकी परीक्षा असलेल्या जेईई मेन 2024 परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सुवर्ण कामगिरी केली आहे. या विद्यालयातील अक्षत …
Read More »