Breaking News

Monthly Archives: March 2024

पनवेल महापालिकेला मिळणार पाताळगंगा नदीतून वाढीव पाणी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाला पत्र देऊन पनवेल महानगरपालिकेला पाताळगंगा नदीतून घरगुती कारणासाठी वाढीव 3.65 द.ल.घ.मी. पाणी देण्याची मागणी केली होती. त्या आरक्षण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या सन 2051पर्यंतचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पनवेल शहराला दररोज …

Read More »

अधिवक्ता परिषदेतर्फे आदिवासी वाड्यांमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

रामप्रहर वृत्त: अधिवक्ता परिषद, पनवेल तालुका  तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  शुक्रवारी (दि. १५) पनवेल तालुक्यातील दुर्गम अशा तामसई (वाडी) व  मौजे बोंडरपाडा या गावांमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम अधिवक्ता परिषद, पनवेलचे अध्यक्ष अधिवक्ता राजेंद्र महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या प्रकल्पांचा शुभारंभ; लोकप्रतिनिधींची उपस्थिती

मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहेत. याचबरोबर देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपैकी महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये मुंबई महानगर प्रदेश परिसरात विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प साकारत अन्य महामंडळांसोबतच सिडकोने मोठे योगदान दिले आहे. याचाच परिपाक म्हणजे …

Read More »

उरण तालुक्याचा शासनाच्या डोंगरी विकास योजनेत समावेश

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण : रामप्रहर वत्त उरण तालुक्याचा शासनाच्या डोंगरी विकास योजनेत समावेश करण्यात आला असून आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर व पनवेल तालुक्याचा समावेश डोंगरी विकास योजनेत समावेश आहे, पण उरण तालुक्याचा समावेश नसल्याने शासनाचा …

Read More »

सीकेटी कॉलेजचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉ. विजय नारखेडे यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)मध्ये पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.15) करण्यात आले होते. या सोहळ्याचे …

Read More »

धर्मादाय रुग्णालयाच्या जिल्हास्तरीय समितीवर आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनाने समिती गठीत केली असून रायगड जिल्ह्याच्या समितीवर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम 1950च्या …

Read More »

जनार्दन  भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचा एनसीसी रहिवाशी कॅम्प संपन्न

जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचा एनसीसी रहिवाशी कॅम्प संपन्न रामप्रहर वृत्त: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील भागूबाई चांगु ठाकूर विधी विद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS-National Service Scheme) सात दिवसीय रहिवाशी शिबीर तारा येथील ग्राम विकास प्रकल्प ‘युसूफ मेहरली सेंटर’ याठिकाणी संपन्न झाले. …

Read More »

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडको गृहनिर्माण, उत्कृष्टता केंद्र, गोल्फ कोर्स आणि अन्य प्रकल्प स्थळांना दिली भेट

प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीकरिता अधिकाऱ्यांना दिले निर्देश सिडको वृत्त: सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी सिडको गृहनिर्माण साईट्स तथा उत्कृष्टता केंद्र, गोल्फ कोर्स आणि अन्य प्रकल्प स्थळांना भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी सिडकोच्या या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप कर्जतच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

मुख्याध्यापकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शाळेच्यावतीने मानले आभार रामप्रहर वृत्त: श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वखाली सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. त्यानुसार श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका …

Read More »

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे नेवाळीतील विद्युत समस्या मार्गी

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे नेवाळी गावातील विद्युत समस्या मार्गी लागली असून या डीपीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि.14) करण्यात आले. पनवेल मतदारसंघातील नेवाळी गावात स्वतंत्र विद्युत डीपी नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या …

Read More »