लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांची एकजूट पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी (दि. 23) आलेल्या सिडकोच्या पथकाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत विरोध करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा पाहून सिडकोने आपली कारवाई थांबवली आणि जोपर्यंत …
Read More »Monthly Archives: August 2024
जैव वैद्यकीय कचर्याबाबत पनवेल मनपा मुख्यालयात बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथोलॉजी लॅब, डे केअर सेंटर येथील जैव वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्याकरिता मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस, लि., तळोजा या कंपनीचे वाढीव दर कमी करण्याबाबत व इतर तक्रारींचे निवारण करण्याबाबत रायगड मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची गुरुवारी (दि. …
Read More »विकसकाला परस्पर जमीन देण्याचा ठराव रद्द करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त ऐरोली सेक्टर 10 ए येथील मोक्याची 30 हेक्टर जमीन परस्पर विकसकाला देण्याबाबतचा प्रस्ताव सिडकोने तातडीने रद्द करावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना शुक्रवारी …
Read More »राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ‘सीकेटी’तील विद्यार्थ्यांचे सुयश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त पुण्यातील भामचंद्र डोंगर वासोली येथे नुकतेच के.एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते …
Read More »केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जेएनपीएला भेट
विविध प्रकल्पांचे उद्घाटन उरण : प्रतिनिधी, बातमीदार केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जेएनपीएला गुरुवारी (दि. 22) भेट दिली. या भेटीत त्यांच्या हस्ते जेएनपीए परिसरातील तीन सरोवरांच्या सौंदर्यवर्धन व पुनरूप जीवन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान त्यांनी बंदरातील विविध पायाभूत सुविधा …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात नॅक टीमकडून मूल्यांकन
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 20) राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) पीअर टीमने भेट दिली व महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, इतर पदाधिकारी, प्राचार्य यांनी या टीमचे स्वागत केले. नॅक …
Read More »राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल
मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी (दि. 21) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील विधानभवनात दाखल करण्यात आला. राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. यातील दोन जागा …
Read More »भाजप नेते धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातून दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील यांनी मागील वर्षी शेकापतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, …
Read More »कोळी बांधवांनी संस्कृती जपून ठेवलीय -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोळी बांधवांनी आपली संस्कृती अजूनही जपून ठेवली असून पनवेल कोळीवाडा ही येथील शान आहे, असे गौरवोेद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 19) नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी काढले. कोळी समाजात नारळी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरात येत्या 1 डिसेंबर रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच 42 किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 20) मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलच्या स्पाईस वाडीत डिजिटल पद्धतीने करण्यात आले. …
Read More »