खारघरमध्ये भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने खारघरमध्ये भव्य दिव्य 1111 फुट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी ही तिरंगा पदयात्रा असणार आहे. विकसित भारतावर लक्ष केंद्रित …
Read More »Monthly Archives: August 2024
लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्वेस्टीचर्स सेरेमनी उत्साहात
कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये द्वितीय इन्वेस्टीचर्स सेरेमनी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 12) झाला. या वेळी शाळेचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन शपथविधीही झाला. या कार्यक्रमाला …
Read More »पनवेल महापालिकेच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात व व्यवस्थितपणे होण्यासाठी संवाद व नियोजन करण्याच्या उद्देशाने पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 12) महापालिकेच्या वतीने बैठक घेण्यात आली. या वेळी गणेशोत्सवासाठी मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्यात येणार्या सुविधेची माहितीसह प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक गणोशोत्सव, गणेश …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलच्या ग्रामीण भागात विकासकामांचा शुभारंभ
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 49 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून ग्रामीण भागात करण्यात येणार्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 12) झाले. ही कामे मार्गी लावल्याबद्दल या …
Read More »आमदार महेश बालदी यांचे बूथ अभियान सुरू
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी हे प्रत्येक बूथवर जाऊन 1 अधिक 25 असे कार्यकर्ते व नागरिक यांची भेट घेऊन आपल्या विभागामध्ये 2019पासून आजपर्यंत आमदारकीच्या कार्यकाळात कोणकोणती विकासकामे झाली याचा आढावा घेत आहेत. या बूथ अभियानाला शनिवारी (दि. 10) पळस्पे जिल्हा परिषद विभागातून प्रारंभ झाला. आमदार …
Read More »माथेरानला मुंबईच्या जवळ आणणार -आमदार प्रशांत ठाकूर
निसर्गरम्य वातावरणामध्ये ट्रेक उत्साहात माथेरान ः बातमीदार माथेरानला मुंबईच्या जवळ आणण्यासाठी पनवेल हा मुख्य दुवा आहे. माथेरान हे पनवेलपासून हाकेच्या अंतरावर आहे. पर्यटकांना याचा फायदा होऊन लवकरात लवकर ते पनवेलहून माथेरानला कसे पोहचता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहे. यामुळे पनवेलमधील काही गावांचा पर्यटन विकाससुद्धा करता येईल, असे पनवेलचे कार्यसम्राट …
Read More »नवीन पनवेलमध्ये एआय एक्सपेरिमेंटल लॅब सुरू
आधुनिक तंत्रज्ञानाची होणार ओळख पनवेल : रामप्रहर वृत्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध घेत नेहमीच विविध कोर्सेस आणि त्या अनुषंगाने प्रयोग करणार्या आणि संगणक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या ’शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी’ या संस्थेचा रौप्य महोत्सव माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 10) नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात झाला. …
Read More »धाकटा खांदा येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव, छत्रीवाटप
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याअंतर्गत स्थायी समिती माजी सभापती मनोहर म्हात्रे आणि धाकटा खांदा रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीच्या …
Read More »‘अबोध’ची 40 वर्षे; म्हणे, माधुरीच्या कारकिर्दीला चाळीस वर्ष झाली…खरं वाटत नाही हो !!!
शबाना आझमी, स्मिता पाटील, दीप्ती नवल यांनी ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात समांतर (अथवा नवप्रवाहातील) चित्रपट व पारंपरिक लोकप्रिय मनोरंजक चित्रपट या दोन्हीत चांगलाच समतोल राखला होता. सरगमच्या यशाने जयाप्रदा व हिम्मतवालाच्या यशाने श्रीदेवीची हिंदीतील वाटचाल सुकर झाली होती. डिंपल खन्नाने सागर स्वीकारत पुनरागमन करताच तिला जख्मी शेर, अर्जुन इत्यादी चित्रपट मिळाले …
Read More »पनवेलमध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 8) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी मंगळागौर, फॅशन शो, उखाणे स्पर्धा तसेच इतर विविध स्पर्धा रंगल्या. …
Read More »