लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार; वर्धापन दिन उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ ही संस्था पनवेल परिसरात करत असलेले काम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. सिंधुदुर्ग संघाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते उपस्थितांशी संवाद …
Read More »Yearly Archives: 2024
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर, उरणमधून आमदार महेश बालदी यांना उमेदवारी पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. 20) जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. या यादीत पहिले नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून त्यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर, उरणमधून आमदार महेश बालदी यांना उमेदवारी पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. 20) जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. या यादीत पहिले नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून त्यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दिवाळी फराळासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात साहित्य
कळंबोली येथे सेवाभावी उपक्रम कळंबोली ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे साहित्य देण्यात येत आहे. कळंबोलीतील या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. नागरिकांची दिवाळी …
Read More »दिग्दर्शक यश चोप्रा चित्रपट क्षेत्रातील एक संस्थाच जणू
माणसाचे यशापयश फक्त आणि फक्त संदर्भातून मोजणे योग्य नसतेच… एखाद्या चित्रपट कलाकार वा निर्माता व दिग्दर्शकाचे किती चित्रपट सुपरहिट ठरले (आजच्या ग्लोबल युगात त्यांनी किती कोटींचा व्यवसाय केला), त्याचे किती चित्रपट अपयशी ठरले (आर्थिक नुकसानीचे प्रमाण किती? ते कितीही असले/नसले तरी चित्रपट निर्मितीची फॅक्टरी जोरात सुरु आहेच) यावर यशापयश मोजणे …
Read More »शिरढोणमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार
माजी उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख भाजपमध्ये; आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व व विधायक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात असणार्या शिरढोण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांनी भाजपपध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार …
Read More »आदई ग्रामपंचायतीचे शेकाप सदस्य आकाश मोकल समर्थकांसह भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेत घोटाळा करून ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे हडप करणार्या राजाचे राजापण सध्या तळोजा जेलमध्ये सुरू आहे, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदईतील शेकाप कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी केली. शेतकरी कामगार पक्षाला जोरदार झटका देत आदई ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश मोकल यांनी त्यांच्या …
Read More »बाळाराम पाटील यांच्या प्रचार पत्रकातून माजी आमदार विवेक पाटील गायब
बाळाराम पाटील यांचे हे षडयंत्र -भाजप प्रवक्ते अॅड. प्रकाश बिनेदार पनवेल ः रामप्रहर वृत्त शेकापचे बाळाराम पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार पत्रक वाटप करीत आहेत, मात्र त्यांच्या या पत्रकावर माजी आमदार विवेक पाटील यांच्या फोटोचा उल्लेख का नाही, असा सवाल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ते अॅड. प्रकाश बिनेदार यांनी …
Read More »भाजप नेते विक्रांत पाटील यांच्यासह सात आमदारांचा शपथविधी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिनंदन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मुंबई ः प्रतिनिधी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून सात जणांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली आहे. उपसभापती नीलम गोर्हे यांच्या उपस्थितीत या सात जणांना मंगळवारी (दि. 15) आमदारकीची शपथ देण्यात आली. विधान परिषदेसाठी भाजपकडून बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज राठोड, भाजप …
Read More »वलप, नितळसमध्ये भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची विविध कामे होत आहेत. या अंतर्गत मंगळवारी (दि. 15) सकाळी पनवेल मतदारसंघातील वलप आणि नितळस येथील रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 70 लाख …
Read More »