पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच करते आहे. खांदा कॉलनीतील माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन, खारघरमधील सामाजिक सभागृहामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध कार्यक्रम थाटामाटात साजरे करता येणार आहेत. याचबरोबर महापालिका हद्दीतील आठ किलोमीटरच्या नाल्यांचे सौंदर्यीकरण तसेच मागील आठवड्यात झालेल्या दोन भूमिपूजन व …
Read More »Yearly Archives: 2024
उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन
परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून साकारलेल्या उलवे पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 14) नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार महेश बालदी यांनी, नव्याने सुरू झालेल्या उलवे पोलीस ठाण्यामुळे …
Read More »पनवेलच्या महाळुंगीतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीमधील महाळुंगी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापला जोरदार धक्का बसला आहे. या वेळी शेकापचे लक्ष्मण नारायण …
Read More »महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य जगाला प्रेरणादायी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य हे जगाला प्रेरणा देणार असल्याचे गौरोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आयटीआयच्या नामांतरण सोहळ्यावेळी काढले. तसेच या ठिकाणी सुरू होणार्या कौशल्य विकास केंद्रालाही महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचेच नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि …
Read More »धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी (दि.12) साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेकडर भवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन आयोजित तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती, बौद्धधम्म प्रचार प्रसार समिती, त्रिरत्न बौद्ध महासंघ, यांच्या संयुक्त विद्यमाने 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात …
Read More »आदई परिसराच्या विकासासाठी भाजप कटीबद्ध -अरुणशेठ भगत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्याअंतर्गत आदई गावातील 60 लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि.12) झाला. या कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला असून भाजप या परिसराचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही …
Read More »जांभिवली, चावणे हद्दीत विकासकामांचे लोकार्पण, अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
पाच वर्षांत केलेल्या कामाचे समाधान -आमदार महेश बालदी पनवेल ः रामप्रहर वृत्त पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली याचे मला समाधान आहे. येत्या निवडणुकीतही तुमचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्या. जे काम केलंय त्यापेक्षा दुप्पट काम करून दाखवेन, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला. उरण मतदारसंघातील …
Read More »पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नव्याने दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याने या परिसरातील वारंवार जाणार्या विजेचा प्रश्न निकाली लागला आहे. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते शनिवारी (दि.12) दसर्याच्या …
Read More »माधुरी दीक्षित सौ. श्रीराम नेने झाली, त्याचा 25वा वाढदिवस
माधुरी दीक्षितला आम्ही सिनेपत्रकारांनी सर्वाधिक वेळा विचारलेला प्रश्न कोणता? एन. चंद्रा दिग्दर्शित तेजाब (1988)मधील एक दो तीन चार या तजेलदार तडफदार उत्फूर्त गीत संगीत नृत्यात तुला आव्हानात्मक काय वाटले हा प्रश्न की सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित हम आपके है कौन (1994)च्या सेटवरील कौटुंबिक खेळकर खोडकर वातावरणातील आठवणीतील क्षण कोणता? हे प्रश्न …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचा धडाका सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे आणि निधीमधून ग्रामीण भागातील सुमारे दोन कोटी 30 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे 50 लाख रुपयांच्या एमएमआरडीए …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper