Breaking News

Monthly Archives: May 2026

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात शुक्रवारी (दि.१) गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्वच्छता मोहिमेद्वारे झाली.या स्वच्छता मोहिमेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येेष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये स्वगणनेला प्रारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली स्वतःची नोंद

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारच्या जनगणना उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.१) पनवेलमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतःची जनगणना करून या उपक्रमाची सुरुवात केली.या कार्यक्रमाला प्रांत अधिकारी पवन चांडक, पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, तहसीलदार मीनल भोसले भामरे, उपसभापती …

Read More »