पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. ११) पनवेल महानगरपालिका कार्यालयात बैठक पार पडली.या बैठकीला एसआयआर अभियानाचे प्रदेश संयोजक माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व …
Read More »Monthly Archives: May 2026
रायगडातील एसआयआर मॅपिंगसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
अलिबाग ः प्रतिनिधीभारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्रात मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील राबविण्यात येत असलेल्या एसआयआरच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी सोमवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, माजी खासदार किरीट सोमय्या, धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे कृषी …
Read More »उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, सर्व समाजाचे प्रेरणास्थान थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या …
Read More »काला पानी @ ६८; राज खोसला आणि देव आनंद जोडीची रहस्यरंजकता…
दिग्दर्शक राज खोसला यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. जन्म ३१ मे १९२५. आणि मृत्यू ९ जून १९९१. याच त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील रिगल चित्रपटगृहात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सीआयडी., मेरा गाव मेरा देश अशा काही चित्रपटांच्या खेळाचे आयोजन करण्यात आले असता त्या खेळांना मागील पिढीतील चित्रपट रसिकांप्रमाणेच आजच्या ग्लोबल …
Read More »रयत शिक्षण संस्थेला ३.६२ कोटींची देणगी; लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य गौरव
सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार, थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर तसेच ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडने यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी तीन कोटी ६२ लाख रुपयांची देणगी …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वासाठी वेचले. त्यांच्या अथांग कार्यामुळेच आपल्या परिसराला नावलौकिक प्राप्त झाला आहे, असे उद्गार भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि.७) शेलघर येथे काढले. भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी आयोजित अभिवादन …
Read More »मराठी चित्रपटांसाठीचे पुरस्कारही वैशिष्ट्यपूर्ण
चित्रपट संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, पुरस्कार. असे पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या कामाची विशेष दखल आणि यापुढेही अधिक चांगले काम करावे याची दिली जात असलेली जाणीव.अनेक गोष्टींसाठी आज पुरस्कार दिले/घेतले जाताहेत. त्याने प्रोत्साहन मिळते, ‘मीच पुरस्कार पटकावला’ असा काहींचा इगोही सुखावतो, ‘मला नामांकन होते’ अशी प्रोफाईलमध्ये नोंद वाढते. तेदेखील खूप महत्त्वाचे …
Read More »नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष
नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन आर्ट सेंटरच्या वतीने नुकताच नतनोत्सव हा विशेष कार्यक्रम पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर उपस्थित होते.यावेळी …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम
स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार, लोकप्रतिनिधी सत्कार, गुणीजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक, पंचायत समितीचे माजी सभापती, स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्ताने येत्या गुरुवारी (दि.7) सायंकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या …
Read More »गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत गावच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहणानंतर ग्रामसभा झाली. या ग्रामसभेला पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper