भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका कोल्हापूर ः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत …
Read More »यंदा मान्सून सामान्य राहणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था या वर्षीच्या मान्सून अंदाजाची वाट पाहणार्या शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तवला आहे. हवामान अंदाज वर्तवणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सन 2022साठी प्राथमिक मान्सून अंदाज जारी केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार असून तो सरासरीच्या 97 ते …
Read More »चारा घोटाळाप्रकरणी लालूंना पाच वर्षांची शिक्षा
रांची : वृत्तसंस्था बहुचर्चित चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 60 लाखांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. लालूंविरोधातील हा पाचवा चारा घोटाळा आहे. डोरांडा कोषागारातून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी लालूंना ही …
Read More »ज्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणात सण रोखले, त्यांना जनता उत्तर देईल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
लखनऊ ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 20) उत्तर प्रदेशातील हरदोई येथे जाहीर सभेला संबोधित केले. ज्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणात सण रोखले, त्यांना येथील जनता 10 मार्चला उत्तर देईल, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. अनेक दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, भारती पवार उद्या पनवेलमध्ये
पनवेल ः केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर असणार आहेत. त्यामध्ये 19 फेब्रुवारीला मुंबई, तर 20 फेब्रुवारीला पनवेल येथील खांदा कॉलनीमधील रिसर्च सेंटरला भेट देणार आहेत. मंत्री महोदय 19 तारखेला मुंबईतील परेल येथील टाटा मेमोरियल सेंटरला भेट देऊन पाहणी व …
Read More »वादग्रस्त वक्तव्याचे काँग्रेसकडून समर्थन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला समाचार
चंदीगड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबमधील अबोहर येथे एक प्रचारसभा घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर जोरदार प्रहार केला. ’यूपी, बिहार आणि दिल्लीतील भैय्या पंजाबवर राज्य करू पाहत आहेत. त्यांना येथे प्रवेश देऊ नका’, असे वादग्रस्त व्यक्त मुख्यमंत्री चन्नी यांनी केले होते. चन्नी यांच्या …
Read More »राऊत मुख्यमंत्र्यांना घेऊन बुडतील; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
कोल्हापूर : प्रतिनिधी मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का, याची काळजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करू नये. पण संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 16) कोल्हापूर येथे पत्रकारांशी …
Read More »आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी
समाज प्रबोधक वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे कार्य सर्वदूर आहे. जीवनविद्या मिशन ही सामाजिक व शैक्षणिक संस्था मागील 65 वर्षापासून समाजातील सर्व स्तरातील कार्यघटकांवर काम करते. अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, भेदभाव नष्ट करणे, स्त्री-सन्मान, शालेय विद्यार्थी व तरुण युवा यांच्याकरिता बाल व युवा संस्कार अभियाने, कार्यशाळा असे विविध प्रकारचे …
Read More »अशा सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
अहमदनगर ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाइन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करताय, ते पाहून मला अशा सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही, असे व्यथित उद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले आहेत. ते रविवारी (दि. 13) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन …
Read More »आदित्य ठाकरेंना इतिहास माहीत नाही; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
पणजी ः वृत्तसंस्था गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली होती. त्याला रविवारी (दि. 13) महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरेंना इतिहास माहीत नाही, असे या वेळी फडणवीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper