अहमदनगर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रविवारी शेवगाव-गेवराईच्या सरहद्दीवर महारटाकळी येथे …
Read More »काँग्रेसशी संबंध नाही -मायावती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सप-बसप आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे. मायावती यांनी ट्विट करीत सांगितले की, काँग्रेसने सात जागा सप-बसप आघाडीसाठी सोडल्याचे सांगण्यात येत …
Read More »दिव्यांग मतदारांसाठी आता सरकारी वाहनांची व्यवस्था
नागपूर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान 100 टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील. नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात …
Read More »उमेदवारांना सुट्या, करीदिनाची आडकाठी
उस्मानाबाद ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची लगीनघाई आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे़ दुसर्या टप्प्यातील उस्मानाबाद मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्चला जारी होत आहे़ दरम्यान, सुट्या व चांगल्या-वाईट दिवसांची गोळाबेरीज केल्यास इच्छुकांची पंचाईतच होत आहे़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्च रोजी जाहीर होत आहे़ या दिवसापासूनच नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृती होणार आहे़ …
Read More »पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्व नेते बनले ‘चौकीदार’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ‘मै भी चौकीदार’ या कॅम्पेनची सोशल मिडीयात सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ’चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी, तसेच नेत्यांनी त्यांचे अनुकरण केले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून एक …
Read More »महायुती अभेद्य! : मुख्यमंत्री विरोधकांनी कितीही काडी केली तरी सगळे सोबत
औरंगाबाद : प्रतिनिधी भाजप-शिवसेना युतीच्या औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय मेळाव्यात इतर घटकपक्षांना डावलण्यात आल्याच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. 24 तारखेला कोल्हापूर येथे महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी विरोधकांना उद्देशून, तुम्ही कितीही काडी केली तरी सगळे सोबत राहणार …
Read More »लढवय्या हरपला; मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन
पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी (दि. 17) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. साधे राहणीमान असलेल्या पर्रिकर यांनी गोव्याच्या राजकारणात तीन दशके आपला दबदबा …
Read More »भारताच्या इरफानला ऑलिम्पिकचे तिकीट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या मलप्पुरम गावातील इरफान कोलोथूम थोडी या 29 वर्षीय खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट जिंकले आहे. जपान येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील चालण्याच्या शर्यतीच्या इरफानने 1 तास 20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिक आणि 2019मध्ये होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. विशेष म्हणजे इरफानला या स्पर्धेत …
Read More »अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाच्या विचारांना गालबोट
नगर : प्रतिनिधी : जातीच्या अंतासाठी लढणार्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे़ या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी …
Read More »रेल्वे रुळावर पबजी खेळणे महागात; दोघे ठार
हिंगोली : प्रतिनिधी : पबजी गेमच्या वेडापायी हिंगोलीत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. नागेश गोरे (वय 22) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (वय 24) अशी मृत तरुणांची नावे आहेत. नागेश आणि स्वप्नील हिंगोली येथील खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळावर बसून पबजी गेम खेळण्यात दंग असताना दोघांना रेल्वेने चिरडले आणि त्यातच त्यांचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper