लोणावळा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचबरोबर धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनदेखील …
Read More »महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली काळजी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शुक्रवारी (दि. 16) संवाद साधला. या वेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली तसेच राज्यांना कोरोनाशी लढण्याचा कानमंत्रही दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या …
Read More »वाराणसीतील रुद्राक्ष सेंटरचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
वाराणसी ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्राचे (रुद्राक्ष) गुरुवारी (दि. 15) उद्घाटन केले. जपानच्या सहकार्याने तयार झालेले हे केंद्र जपान-भारताच्या मैत्रीचे प्रतीक आहे. वाराणसीमध्ये ही योजना सुरू करण्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक संवादाची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. या रुद्राक्ष …
Read More »वारकर्यांबाबत सरकारची भूमिका बहिरेपणाची -दरेकर
अकलूज ः प्रतिनिधी वारकर्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार कान असूनही बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत, अशी टीका गुरुवारी (दि. 15) अकलूज येथे माध्यमांशी बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. कोरोनाचे कारण देत यंदा दुसर्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध …
Read More »सीरम इन्स्टिट्यूट करणार ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन
भारतात 30 कोटी डोसचे नियोजन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी …
Read More »संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासंसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 कामकाजाचे दिवस असणार आहेत, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आली …
Read More »महाराष्ट्रासह पाच राज्यांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ
केंद्राने पाठवली आरोग्य पथके नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोेरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी देशात अद्याप महाराष्ट्रासह पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वांत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करीत या राज्यांमध्ये आरोग्य पथके पाठविली आहेत.याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती …
Read More »शरद पवार म्हणतात, पटोलेंसारख्या लहान माणसावर कशाला बोलू!
बारामती ः प्रतिनिधी ‘मविआ’मध्ये सहभागी काँग्रेसची नाराजी पुन्हा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही खदखद शनिवारी कार्यकर्त्यांसमोर मांडली. शिवाय लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. या …
Read More »घातपाताचा कट उधळला; लखनऊ, कोलकातामधून पाच दहशतवाद्यांना अटक; स्फोटके जप्त
लखनऊ, कोलकाता ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये घातपाताचा मोठा कट उधळला असून एकूण पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. लखनऊत रविवारी (दि. 11) दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करीत अल-कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून प्रेशर कुकर बॉम्बसह अन्य स्फोटके व विदेशी पिस्तुले जप्त करण्यात आली. या प्रकारानंतर …
Read More »देशात आता रस्ते सुरक्षा ऑडिट अनिवार्य
नवी दिल्ली ः देशात दरवर्षी हजारो नागरिकांचा रस्ते अपघातात जीव जातो. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी मोदी सरकारने एक नवा नियम जारी केला आहे. हा नियम सुरक्षा ऑडिटशी संबंधित आहे. रस्ते दुर्घटनांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. गडकरींनी काही दिवसांपूर्वी रस्ते …
Read More »