नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 12) राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्यांवर निशाणा साधला. मुद्रा योजनेंतर्गत 27 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कर्जे देण्यात आली. ही कर्जे कोणी घेतली जावयाने का, असे म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. …
Read More »फक्त पडळकरांवरच कारवाई का?; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सवाल
पंढरपूर : प्रतिनिधी आजवर महाराष्ट्रात अनेकवेळा बेकायदा उद्घाटने झाली पण कोणावर गुन्हा दाखल झाले नाही, मग जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार्या गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा का नोंद केला, असा सवाल शुक्रवारी (दि. 12) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा वाढदिवस असल्याने ते …
Read More »कुंबळेंच्या क्रिकेट समितीवर कोहलीचा निशाणा
चेन्नई ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 227 धावांनी पराभव झाला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याचे भारताचे अलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने अनिल कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीवर निशाणा साधला आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी फार टेस्ट खेळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमांमध्ये बदल केले. …
Read More »दुसर्या कसोटीत अँडरसनला विश्रांती
चेन्नई ः वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा 227 धावांनी दणदणीत विजय झाला. भारतातील इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा विजय होता. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटचे द्विशतक आणि जलद गोलंदाज जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडने हा विजय साकारला, पण आता दुसर्या कसोटीत अँडरसनला विश्रांती दिली जाऊ शकते. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी याबाबतचे …
Read More »भारतीय संघ दुखापतींच्या फेर्यात; पाच खेळाडू अनफिट
चेन्नई ः वृत्तसंस्थाभारताला इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवावा लागला. त्यानंतर दुसर्या सामन्यासाठी संघ निवड ही भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे, पण भारतीय संघ अजूनही दुखापतींच्या फेर्यांमध्ये अडकलेला पाहायला मिळत आहे. कारण भारताचे पाच खेळाडू अजूनही अनफिट ठरले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्काच असेल. परिणामी भारतीय संघासमोर आता जास्त …
Read More »शेकडोहून अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांकडून हत्या -अमित शाह
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा व टीमसीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि. 11) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत 130पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी …
Read More »इथे सरंजामशाही सुरू आहे का?
पंतप्रधान मोदी विरोधकांवर कडाडले नवी दिल्ली : वृत्तसंस्थानव्या कृषी कायद्यांवर बुधवारी (दि. 10) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सरकारची भूमिका मांडली. कृषी कायद्यांची उपयुक्तता सांगत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. कृषी कायदे देशाने मागितले नव्हते. ते का दिले, असा सवाल विरोधी बाकांवरून विचारण्यात आला. त्यावर पंतप्रधान मोदींनी ‘हा कसला …
Read More »राज्यसभेत गुलाम नबी यांना निरोप देताना पंतप्रधानांच्या डोळ्यांत अश्रू
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना मंगळवारी (दि. 9) सभागृहात निरोप देण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. जुलै 2007मध्ये गुजरातचे पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये गेले असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांच्याबद्दलचा अनुभव …
Read More »पिकांना एमएसपी कायम राहणार; पंतप्रधान मोदींची ग्वाही; शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पिकांना एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 8) संसदेत बोलताना दिली. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी कोरोनापासून ते केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केले. सुधारित कृषी कायद्यांवरून …
Read More »नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वांत मोठे ‘कलिंग’; बर्ड फ्लूमुळे तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार
नंदुरबार : प्रतिनिधी राज्यातील सर्वात मोठे कलिंग नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये होणार आहे. नवापूरमध्ये तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार आहेत. येथे बर्ड फ्लूचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर कोंबड्या मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला या ठिकाणी एक लाखपेक्षा अधिक पक्षी मारले जाणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाने 100 पथके तैनात केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper