Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्याच बैठकीत मोठे निर्णय, शेतकर्‍यांसाठी एक लाख कोटी, आरोग्य सेवांसाठीही केंद्राचे पॅकेज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 8) पार पडलेल्या केंद्रातील नव्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत देशातील दोन समस्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांसाठी एक लाख कोटींचे पॅकेज, तर आरोग्यसेवेसाठी 23 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही खात्यांचे मंत्री अनुक्रमे नरेंद्रसिंह तोमर …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. सुरक्षा जवानांनी कुलगाम व पुलवामा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाम जिल्ह्यातील झोदार परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर सील करीत सर्च ऑपरेशन सुरू केले …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रातून चौघांना संधी; एकूण 43 जणांना मंत्रिपदे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थागेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) झाला. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात एकूण 43 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यात महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व भागवत कराड या चार …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार; राणे, गावित यांच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) होणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा …

Read More »

आयपीएल 2022साठी ब्लू प्रिंट

बीसीसीआयकडून मेगा ऑक्शनची तयारी; मुंबई इंडियन्समध्येही होणार बदल नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वाचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येणार आहेत. त्याच वेळी आता बीसीसीआयने आयपीएल 2022साठीच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022ची ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यात आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रँचायझी, …

Read More »

कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर पंतप्रधान विचार मांडणार

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 5) कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर आपले विचार मांडणार आहेत. यात भारत कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात डिजिटल पब्लिक गुडच्या रूपात कोविनला ऑफर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने दिली. जगभरातील देश सध्या कोविड-19 विषाणू संसर्गाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी कोविन अ‍ॅपसंदर्भात …

Read More »

मुख्यमंत्रीसाहेब, तुमचा 28 वर्षांचा मुलगा मंत्री होतो; पण आमच्या नियुक्त्यांचे काय?; परीक्षार्थींचा उद्धव ठाकरेंना उद्विग्न सवाल

पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणार्‍या स्वप्नील लोणकर या 24 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत होत नसल्याने व त्यामुळे नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यावरून राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉक्टरांचे कौतुक

नवी दिल्ली : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने गुरुवारी (दि. 1) आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित केले. गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला असून देवदूत बनून आपले प्राण वाचवले आहेत. त्यांना सलाम, अशा शब्दांत त्यांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. पंतप्रधान …

Read More »

गूड न्यूज! भारतात येणार चौथी कोरोना प्रतिबंधक लस

‘मॉडर्ना’च्या आयातीला मंजुरी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असून गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण सुरू आहे, मात्र तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून देशात लवकरच कोरोना प्रतिबंधक …

Read More »

कोरोना लसीकरणात भारत अव्वल

अमेरिकेला टाकले मागे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरेाना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असून सोमवार (दि. 28)च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसींचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक …

Read More »