मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला.कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरणच झाले नाही. …
Read More »वीज ग्राहकांवरील कारवाईविरोधात भाजप करणार जेलभरो आंदोलन
मुंबई : प्रतिनिधीराज्यात महावितरणकडून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ 24 फेब्रवारी रोजी भाजपकडून राज्यभरात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन केले जाणार आहे, अशी घोषणा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्कार परिषदेत ते बोलत होते. भाजप प्रदेश …
Read More »ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वेमार्गासाठी सिडकोचा पुढाकार
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी नवी मुंबईतील दिघा येथील सर्व्हे क्र. 10, 566 चौ. मी. क्षेत्रफळाची आणि सर्व्हे क्र. 22, हिस्सा क्र. 1,2 (पी), 353 चौ. मी. क्षेत्रफळाची, अशी एकूण 919 चौ. मी. क्षेत्रफळाची जमीन देण्याचा …
Read More »मुंबईत पुन्हा लॉकडाऊनचा इशारा
मुंबई : प्रतिनिधीमुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांत मोठी वाढ झाली असून, मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.मुंबईतील कोरोना रुग्णवाढीच्या दरात वाढ झाली आहे. बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण …
Read More »मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मुंबई : प्रतिनिधीपूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोप होत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर गायब असलेल्या राठोड यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण ही …
Read More »वडेट्टीवारांच्या विधानावर भाजप आक्रमक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाने डोके वर काढले आहे. वडेट्टीवार यांनी साधू आणि संत यांची तुलना करताना साधूंविषयी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच भडकले आणि त्यांनी काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. वडेट्टीवार यांच्या साधूबद्दलच्या विधानावरून भाजप …
Read More »मुंबई वगळता राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू
मुंबई : राज्यातील महाविद्यालये सोमवार (दि. 15)पासून सुरू होणार आहेत, मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये सध्या सुरू होणार नाहीत. मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विचार होणार आहे. महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय …
Read More »नवी मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 14) घडली. भूषण पवार असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकार्याचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. भूषण पवार रविवारी सकाळी एपीएमसी पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी सर्व्हिस …
Read More »मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे राज्यातील जनता मेटाकुटीस -चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ‘महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळीबाभडी जनता करीत आहे, …
Read More »ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत
‘त्या’ तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड सशयाच्या भोवर्यात ऑडिओ क्लिप व्हायरल; सर्वत्र खळबळ मुंबई : प्रतिनिधीठाकरे सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक अत्याचाराचे केलेले आरोप ताजे असतानाच आता आणखी एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या प्रकरणात समाजमाध्यमांवरून समोर आले आहे. पुण्यात आत्महत्या करणारी तरुणी पूजा चव्हाण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper