Breaking News

मुंबई – नवी मुंबई

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात शनिवारी बैठक

कला क्षेत्रातील मंडळींनी सहभागाचे आवाहन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्‍या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात येत्या शनिवारी (दि. 26) सायंकाळी 4.30 वाजता मार्केट …

Read More »

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान

कोकण भवन येथील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबई : विमाका – कोकण भवन येथील दुसर्‍या मजल्यावर असलेल्या महिला भोजन कक्षामध्ये बुधवारी (दि. 23) या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोकण भवन व जवळील परिसरातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी  मोठया  संख्येने रक्तदान करून या  समाजकार्यात कर्तव्य भावनेने आपला …

Read More »

नवी मुंबईत कोरोना मृत्यूचे सत्र कायम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटली असून कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे, मात्र शहरात कोरोना मृत्यूचे सत्र कायम आहे. दररोज दोन ते चार जणांचा मृत्यू होत असल्याने मृत्यूंचा आकडा एक हजार 33 झाला आहे. यात ऐरोलीत सर्वाधिक 163 मृत्यू आहेत. दिवाळीपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना प्रादुर्भाव दिवाळीनंतर …

Read More »

सिडकोतर्फे भूखंड खरेदीची सुवर्णसंधी

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील घणसोली येथे 12 आणि नवीन पनवेल (पूर्व) येथे 15 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवळ निवासी वापराकरिता उपलब्ध असलेल्या या भूखंडांवर यशस्वी होणार्‍या अर्जदारांना बंगला, रो-हाऊस, इमारत किंवा निवासी प्रकारातील, त्यांच्या मनासारखे घर बांधणे शक्य होणार आहे. या भूखंडांची …

Read More »

रुग्णालयांचा सेवाविस्तार; नवी मुंबईत नववर्षापासून होणार प्रारंभ; आयुक्तांकडून रुग्णालयाची पाहणी

नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या इमारतीत सर्वसाधारण रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागाला दिलेल्या निर्देशांचे पालन झाले की नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी (दि. 21) नेरूळ येथील रुग्णालयाच्या इमारतीला अचानक भेट देऊन पाहणी केली. …

Read More »

पारा घसरला, महाराष्ट्र गारठला!

ग्रामीण भागात कडाक्याची थंडी; परभणी ऽ 5.6 मुंबई ः प्रतिनिधीदेशात मागील बर्‍याच दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली आला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहर आल्यामुळे इकडे महाराष्ट्रही गारठला आहे.राज्यात गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात हाडे गोठवणारी थंडी पडली …

Read More »

शिवसेना प्रभू श्रीरामविरोधी भूमिका घेतेय : आमदार आशिष शेलार

मुंबई : अयोध्येतील भव्य राम मंदिर उभारणीत सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद याकरिता एक मोहीम राबविणार आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. अगोदर म्हणायचे पहिले मंदिर नंतर सरकार, मग सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडथळा …

Read More »

भाजपचा शिवसेनेला दे धक्का

माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पक्षप्रवेश मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी ‘कमळ’ हाती घेतले. महापालिका निवडणुका जवळ येत असताना माजी आमदार सानप यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का मानला जात …

Read More »

महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार (दि. 22)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालवाधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी …

Read More »

संसर्गजन्य आजारांवरील रुग्णालयाची नवी मुंबईत गरज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणार्‍या नवी मुंबईमध्ये कायमस्वरूपी संसर्गजन्य आजारांवर उपचार करणारे रुग्णालय नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. कारण भविष्यात कोरोनासारख्या इतर संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी शहरामध्ये या संसर्गावर उपचारासाठी रुग्णालय असणे गरजेचे आहे. शहरात कोरोनाप्रमाणेच इतरही संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वर्षानुवर्षे आढळत आहेत. …

Read More »